Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट

प्रसिद्ध बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत त्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 23, 2026 | 10:30 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

singer sonu nigam: नीट पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या CJP आणि विद्यार्थी आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. काही जण सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत तर काही जणांनी थेट विद्यार्थींच्या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दर्शवला आहे. पण सोनू निगमच्या अलीकडील वक्तव्यावर टीका होत आहे. या आंदोलनात विद्यार्थी सातत्याने धरणे आणि मोर्चे काढत आहेत. सोनू निगम एका कार्यक्रमाला उपस्थित असताना, त्यालाही या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आले.

नीट पेपरफुटीच्या आरोपांविरोधात आणि आंदोलकांवरील पोलीस कारवाईविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मनोरंजन क्षेत्राकडून उघड पाठिंबा मिळत आहे. या सगळ्यात, सोनू निगमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात सोनू निगमला विचारण्यात आले, “देशात एक परिस्थिती निर्माण झाली आहे: विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत…” यावर गायकाने प्रश्न मध्येच थांबवून काही शब्द सांगितले.


Salman Khan: ‘ज्या विद्यार्थ्यांना दुखापत झालीये…’, विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

सोनू निगम म्हणाला, “मी इकडे कशासाठी आलो आहे.” कोणीतरी त्याला पुढे काही विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावर तो म्हणाला, “आता सगळं संपलं, बास.” त्याचे शब्द ऐकून लोक संतापले. एक जण म्हणाला, “मी माझी कॉन्सर्टची तिकीटं रद्द केली.” दुसरा म्हणाला, “त्याला बघून स्पष्ट दिसतंय की तो घाबरला आहे.”

सोनू निगमच्या या व्हिडिओवर एका व्यक्तीने म्हटले – शी, अशा कलाकारांना लाज वाटायला हवी. दुसऱ्या एका युझरने म्हटले – आता मी सुद्धा त्याच्या कॉन्सर्टला जाणार नाही. एकाने म्हटले – त्याचा बहिष्कार करा. दुसऱ्या एकाने म्हटले – सगळेच विकले जातात. सोनू निगमशी संबंधित एका जुन्या मुद्द्यावर एकाने म्हटले – त्याला फक्त अजानसाठी बोलवा. तर दुसऱ्या युझरने म्हटले, ‘या माणसाचा नेहमी असा अपमान केला जातो कारण तो चालू घडामोडींकडे लक्ष देत नाही. अरे भावा, संगीतासोबतच देशात काय चालले आहे याचेही ज्ञान असायला हवे. उर्फीजी, राखीजी आवाज उठवू शकतात पण तू निरक्षरासारखा बसून आहेस.’

Megha Dhade Oppose CJP: सीजेपीच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा तीव्र विरोध, आक्रमक विरोधी पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली..

Web Title: Singer sonu nigam is being trolled over his remarks on the student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • neet paper leak
  • singer sonu nigam

संबंधित बातम्या

NEET Paper Leak: गेल्या १० वर्षात १५२ पेपर लीक; पंतप्रधान माफी मागणार का? राहुल गांधींचा थेट प्रश्न!
1

NEET Paper Leak: गेल्या १० वर्षात १५२ पेपर लीक; पंतप्रधान माफी मागणार का? राहुल गांधींचा थेट प्रश्न!

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’
2

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’

‘विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर राजकीय पोळ्या शेकणे बंद करा’; जे. पी. नड्डांचा राहुल गांधींवर पलटवार; संसदेत चर्चेची सरकारची तयारी
3

‘विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर राजकीय पोळ्या शेकणे बंद करा’; जे. पी. नड्डांचा राहुल गांधींवर पलटवार; संसदेत चर्चेची सरकारची तयारी

CJP Protest Updates: ‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन्…’, आंदोलनादरम्यान ‘सीजेपी’चे क्रेंद सरकारसमोर चार मोठ्या अटी; अन्यथा…
4

CJP Protest Updates: ‘धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन्…’, आंदोलनादरम्यान ‘सीजेपी’चे क्रेंद सरकारसमोर चार मोठ्या अटी; अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.