Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarini Serial New Promo: गुलाब आणि युवराजला पकडण्यासाठी नवा सापळा; तारिणी आणि टीमला प्लॅन यशस्वी होणार का ? पाहा प्रोमो

Tarini Serial New Promo On Zee Marathi : ऑरगन ट्राफिकिंग करणाऱ्या या गुलाब आणि युवराजला पकडण्यासाठी टीम तारिणी वेळोवेळी जीवाचं रान करते पण काही ना काही होतं आणि हे दोघे ही सहीसलामत बाहेर पडतात आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 03:20 PM
Tarini Serial New Promo: गुलाब आणि युवराजला पकडण्यासाठी नवा सापळा; तारिणी आणि टीमला प्लॅन यशस्वी होणार का ? पाहा प्रोमो
Follow Us
Follow Us:
  • गुलाब आणि युवराजला पकडण्यासाठी नवा सापळा
  • तारिणी आणि टीमला प्लॅन यशस्वी होणार का ? पाहा प्रोमो
Tarini Serial New Promo On Zee Marathi : झी मराठी वाहिनीवरील तारिणी मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच उतरत आहे. मात्र आता मालिकेत एक ट्विस्ट घडत आहे. गुलाब आणि युवराज यांनी आजवर अनेकांचं आयुष्य खराब केलं. ऑरगन ट्राफिकिंग करणाऱ्या या गुलाब आणि युवराजला पकडण्यासाठी टीम तारिणी वेळोवेळी जीवाचं रान करते पण काही ना काही होतं आणि हे दोघेगी सहीसलामत बाहेर पडतात. यामध्ये होतं काय तर तारिणी आणि टीमला प्रत्येक वेळी अपयश येतं. पण आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

Aishwarya Rai Cannes look 2026 : अखेर सौंदर्याची राणी रेड कार्पेटवर अवतरलीच; ऐश्वर्या राय बच्चनच्या अदांवर चाहते फिदा

मोठा मासा गळाला लागायचा असेल तर छोटा मासा पकडलाच पाहिजे

तारिणी आणि तिची संपूर्ण टीम आता गुलाब आणि युवराजला पकडण्यासाठी चांगलाच सापळा रचत आहेत. मालिकेने याचा प्रोमो देखील शेअर केला आहे. ऑरगन ट्राफिकिंगचा मास्टरमाईंड गुलाब हा मुंबईतच असल्याची पक्की खबर तारिणीला लागते. त्यावेळी रेवा असं विचारते की याला पकडायचं कसं त्यावेळी तेव्हा तारिणी म्हणते की मोठा मासा गळाला लागयचा असेल तर आधी छोटा मासा पकडायला पाहिजेत. त्यावर रेवा पुन्हा तारिणी विचारते की, म्हणजे ? तारिणी म्हणते की, .युवराज. झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्य़ा या प्रोमोच्या खाली तारिणी करणार पलटवार असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौैतुकाचा वर्षाव देखील केला आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे तारिणी मालिका. सध्या मालिकेत होत असलेल्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांचं लक्ष खिळून आहे. आता तारिणी आणि टीम काय खेळी खेळणार ? गुलाब आणि युवराजला पकडण्याचा तारिणीचा डाव यशस्वी होईल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

‘कोणी काय परिधान करावं…’; प्राजक्ता माळीच्या Cannes लूकवरील ट्रोलिंगवर काय म्हणाली सई ताम्हणकर? जाणून घ्या

Web Title: Tarini serial a new trap to catch gulab and yuvraj will tarini and the teams plan be successful watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
1

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
2

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
3

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
4

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.