Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणबीर-आलियाच्या ‘Love and War’च्या सेटवर दुर्दैवी अपघात; 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू, भन्साळी प्रोडक्शनने घेतला मोठा निर्णय

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या सेटवर दुर्दैवी अपघातात ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमागचं नेमकं कारण काय, जाणून घ्या सविस्तर

  • By अमृता यादव
Updated On: Jun 22, 2026 | 10:15 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात काम करणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या सेटवर एक दुःखद घटना घडल्याने हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे.

फिल्म स्टुडिओ सेटिंग अँड अलाइड मजदूर युनियन (FSSAMU) नुसार, १७ जून २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील रॉयल पंप स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या सेटवर चंद्रधारी यादव या सुतार कामगाराचा मृत्यू झाला. ते ४२ वर्षांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे त्यांचा मृत्यू झाला, परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.

चंद्रधारी यादव यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) आणि एफएसएसएएमयू (FSSAMU) यांनी संयुक्तपणे ‘लव्ह अँड वॉर’च्या निर्मात्यांशी संपर्क साधून कामगाराच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत आणि पाठिंब्याची विनंती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भन्साली प्रॉडक्शन्सने यादव यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून ४० लाख रुपये देऊ केले आहेत.

Zee Marathi :  झी मराठीचा दुहेरी धमाका! आदेश बांदेकरांच्या पुनरागमनानंतर ‘या’ खास कार्यक्रामा’ची घोषणा, प्रोमो पहा

न्यूज पोर्टलशी बोलताना, एफडब्ल्यूआईसीईचे अध्यक्ष बी.एन. तिवारी म्हणाले, “आर्थिक भरपाई व्यतिरिक्त, आम्ही निर्मात्याला मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंती केली आहे. कामगारांना अनेकदा ठरवून दिलेल्या आठ ते दहा तासांपेक्षा जास्त काम करावे लागते आणि एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या किती कष्ट करू शकते यालाही एक मर्यादा असते. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर आम्ही पुढील कारवाईचा निर्णय घेऊ. निर्माता कितीही मोठा असो किंवा चित्रपट कितीही मोठा असो, कामगारांचे आयुष्य धोक्यात घालता येणार नाही.”

Aasiya Kazi Welcome Baby Girl: टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, घरी छोट्या परीचं आगमन; चाहत्यांना दिली गुडन्यूज

एफडब्ल्यूआयसीईचे (FWICE) महासचिव अशोक दुबे म्हणाले, “चंद्रधारी गेल्या तीन दिवसांपासून सेटवर सतत काम करत होते आणि घटनेच्या दिवशी सकाळी ७ ते पहाटे ३ वाजेपर्यंत कर्तव्यावर होते. उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांचे निधन झाले. आम्ही श्री. भन्साली यांना पत्र लिहून त्यांच्या पत्नीला त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये नोकरी देण्याची विनंती केली आहे.”

भन्साळी प्रॉडक्शन्सने अद्याप या प्रकरणी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. चित्रपटाचे प्रदर्शन जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

Web Title: Tragic accident on the sets of love and war 42 year old worker dies bhansali productions takes a major decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • aalia bhatt
  • Accident
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Miraj Slab Collapse: मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी
1

Miraj Slab Collapse: मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती
2

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
3

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.