Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dishani Chakraborty Engaged: मिथुन चक्रवर्तींच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे! दिशानी चक्रवर्तीचा साखरपुडा पार; होणारा पती कोण?

मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती हिचा साखरपुडा पार पडला आहे. डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार असलेल्या दिशानीचा होणारा पती माइल्स मँटजारिस कोण आहे, जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 15, 2026 | 02:52 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती हिचा तिचा प्रियकर माईल्स मँटझारिससोबत साखरपुडा झाला आहे. हे जोडपे ६ डिसेंबर २०२६ रोजी विवाहबद्ध होणार आहे. दिशानी आणि माईल्सने इंस्टाग्रामवर एका संयुक्त पोस्टमध्ये प्रपोजलचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, माईल्स गुडघ्यावर बसून त्याची होणारी पत्नी दिशानीला प्रपोज करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, ‘ दिशानी चक्रवर्ती बोटातील मोठी साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये, हे जोडपे एकमेकांचे प्रेमाने किस करताना दिसत आहे.

दिशानी चक्रवर्तीने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘०६.१२.२०२६… ‘कायमचे’ हा मी घेतलेला आतापर्यंतचा सर्वात सोपा निर्णय आहे.’ अभिनेत्री सेलिना जेटलीनेही ही पोस्ट लाईक केली आहे.

दिशानी चक्रवर्तीचा जन्म २४ ऑक्टोबर २००० रोजी झाला. ती ७५ वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांची दत्तक मुलगी आहे. ती एक उदयोन्मुख अभिनेत्री आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व आहे. दिशानीला मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची अभिनेत्री पत्नी योगिता बाली यांनी दत्तक घेतले आहे. दिशानी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहते आणि तिथेच आपल्या अभिनय कारकिर्दीला पुढे नेत आहे. दिशानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, जिथे ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक शेअर करते. @dishanichakraborty चे इंस्टाग्रामवर ९४,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

TV Actress Death : ‘Kumkum Bhagya’ फेम अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, 19 तासांपूर्वी केली होती शेवटची पोस्ट

मिथुन चक्रवर्ती यांचे पहिले लग्न १९७९ मध्ये अभिनेत्री हेलेना ल्यूक यांच्याशी झाले होते. मात्र, चार महिन्यांनंतर हे जोडपे विभक्त झाले आणि त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर मिथुन यांनी १९७९ मध्येच अभिनेत्री योगिता यांच्याशी लग्न केले. त्यांना मिमोह चक्रवर्ती, उष्मा चक्रवर्ती, नमाशी चक्रवर्ती ही चार मुले आणि दिशानी चक्रवर्ती ही एक दत्तक मुलगी आहे.


MIFF 2026 मध्ये नॅशनल जिओग्राफिकची खास पर्वणी; ‘Time and Water’चा भारतीय प्रीमियर, डेव्हिड अ‍ॅटनबरो यांना मानवंदना

दिशाचा होणारा नवरा आणि मिथुन चक्रवर्तीचा भावी जावई, माईल्स मँत्झारिस, हा एक स्टेडीकॅम ऑपरेटर आणि कलररिस्ट आहे. माईल्स मनोरंजन उद्योगात सिनेमॅटोग्राफर, स्टेडीकॅम ऑपरेटर आणि कलररिस्ट म्हणून काम करतो. माईल्सने ESPN, NFL, डिस्ने, ॲमेझॉन, MAX आणि इतर अनेक मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांसाठी मार्केटिंग मोहिमा, तसेच कथात्मक, माहितीपट आणि संगीत व्हिडिओ प्रकल्पांवर काम केले आहे.

Web Title: Wedding bells soon at mithun chakrabortys home dishani chakraborty gets engaged who is her fianc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • mithun chakraborty
  • Wedding

संबंधित बातम्या

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
1

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
2

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.