Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नखांवरील पांढऱ्या डागांकडे दुर्लक्ष नको: जाणून घ्या ही कोणत्या रोगांची लक्षणं आहेत?

नखांवर पांढरे डाग येणं हे शरीर आजारी असण्याचे संकेत आहे. असं काय होतं की नखांवर पांढरे डाग येतात चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 29, 2025 | 06:56 PM
नखांवरील पांढऱ्या डागांकडे दुर्लक्ष नको: जाणून घ्या ही कोणत्या रोगांची लक्षणं आहेत?
Follow Us
Close
Follow Us:
  • नखांवरील पांढऱ्या डागांकडे दुर्लक्ष नको
  • जाणून घ्या, हे कोणत्या रोगांचे लक्षण आहे?
  • नखांवर पांढरे डाग का येतात ?
नखांवर कधी पांढरे डाग आले की सर्वसाधारण असं म्हटलं जातं की, शनीचा कोप झालाय किंवा शनी महाराज कुंडलीतील वाईट स्थानावर आलेत. मात्र खरंच असं आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे. खरंतर नखांवर पांढरे डाग येणं हे शरीर आजारी असण्याचे संकेत आहे. असं काय होतं की नखांवर पांढरे डाग येतात चला तर मग जाणून घेऊयात.

सर्वात सामान्य कारण म्हणजे नखांवर झालेली सूक्ष्म इजा. नखे कापताना, वस्तू धडकताना किंवा नखांवर दाब आल्यास नखांच्या पेशींना छोटी दुखापत होते आणि काही दिवसांनी पांढरे ठिपके दिसतात. हे डाग काही दिवसांनी नख वाढताना आपोआप नाहीसे होतात. मात्र हे वारंवार होत असतील तर शरीरातील लक्षणांकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

याची नेमकी कारणं काय ?

अनेक वेळा हे डाग झिंक किंवा कॅल्शियमच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. शरीरात या खनिजांची पातळी कमी झाल्यास नखं कमकुवत होऊन पांढरे ठिपके किंवा रेषा दिसू लागतात. केस गळणे, त्वचा कोरडी होणे, थकवा अशी इतर लक्षणेही जाणवू शकतात. काही लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असल्यास नखांवर आडव्या रेषांसारखे पांढरे पट्टे दिसतात, यामुळे शरीराला योग्य पोषणाची गरज असल्याचे संकेत मिळतात.

थंडीत वाढतोय मूत्रविकाराचा धोका! मुतखड्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

होऊ शकतात गंभीर आजार

काही वेळा फंगल इन्फेक्शन हेही एक कारण असते. नख पांढरे, पिवळसर किंवा भुसभुशीत होत असेल, तुटत असेल तर हे संक्रमणाचे लक्षण असू शकते आणि उपचाराशिवाय हे वाढू शकते. क्वचितच नखांवरील मोठे पांढरे पट्टे, शरीरातील सूज, थकवा, भूक मंदावणे यांसारखी इतर लक्षणे जोडली गेल्यास हे लिव्हर किंवा किडनीच्या विकारांचे सिग्नल असू शकतात.म्हणूनच नखांवरील पांढरे डाग कायम राहात असतील, वाढत असतील किंवा इतर लक्षणांसह दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य आहार, पोषण आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी करून कारण शोधणे महत्त्वाचं आहे. नखं आरोग्याचा आरसा असतात त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे संकेत योग्य वेळी समजून घेतल्यास मोठ्या समस्यांना रोखता येते.

काय काळजी घ्यावी ?

आहार सुधारावा

  • झिंकयुक्त अन्न -भोपळ्याच्या बिया, बदाम, काजू, अंडी, हरभरा
  • कॅल्शियमयुक्त अन्न -दूध, दही, पनीर, तीळ
  • प्रोटीन वाढवा – अंडी, कडधान्ये, दुधाचे पदार्थ
योग्य पोषणामुळे नखांना बळकटी येते आणि डाग कमी होतात.

थंडीत केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे त्रस्त झाला आहात? मग शेवग्याच्या पानांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, महिनाभरात होईल केसांची

नेलपेंट आणि रसायनांचा वापर कमी करा
जास्त केमिकलयुक्त नेलपेंट, रिमूव्हर किंवा जेल नेल्स टाळा.
अ‍ॅलर्जी होत असल्यास काही दिवस पूर्ण विश्रांती द्या.नखांची स्वच्छता व ओलावा टिकवा.रोज हात-पाय स्वच्छ धुणे. थंडीच्या दिवसात कोरड्या वातावरणामुळे अनेकदा नखांना इजा होते. त्यामुळे नखांवर मोइश्चरायझर/तेल लावणं खास करुन नारळाचं तेल लावणं उत्तम आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: नखांवर पांढरे डाग का येतात?

    Ans: बहुतेक वेळा नखांवर झालेल्या सूक्ष्म दुखापतीमुळे (minor trauma) हे डाग येतात. नख कापताना दाब पडणे किंवा नखे धडकणे हे कारण असते.

  • Que: हे डाग कोणत्या कमतरतेचे संकेत देते?

    Ans: झिंक कमी कॅल्शियम कमी प्रोटीन कमी ही तीन कमतरता सामान्यतः जबाबदार असू शकतात.

  • Que: नेलपेंट किंवा केमिकल्समुळे डाग येतात का?

    Ans: हो. नेलपेंट, रिमूव्हर किंवा जेल नेल्समुळे अ‍ॅलर्जी येऊन पांढरे ठिपके दिसू शकतात.

Web Title: Dont ignore white spots on nails know what diseases these are symptoms of

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • lifestye
  • Marathi News
  • Nails

संबंधित बातम्या

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!
2

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!
3

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट
4

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.