लसीकरणाचा विचार करताना, बरेचदा आपल्याला लहानपणी घेतलेल्या रोगप्रतिबंधक लसी आणि दंडावर घेतलेल्या इंजेक्शन्सची आठवण येते. पण सर्वच वयोगटांसाठी लसीकरण तितकेच महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
World Greatness Day 2025 : दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी जागतिक महानता दिन साजरा केला जातो. प्राध्यापक पॅट्रिक बुसिंगे यांनी जीवनातील सर्व महान गोष्टींचा सन्मान करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली.
घोरणं म्हणजे एक शारीरिक व्याधी आहे, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुम्ही झोपेत घोरता का ? जर उत्तर हो असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. सतत घोरण्याच्या समस्येवर नेमका उपाय…
ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडेच्या दिवशी घरात कोणतीही लाईट किंवा सजावट करत नाही. कारण या दिवशी शोक व्यक्त केला जातो. याशिवाय गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांच्या सात वाक्यांचा पाठ केला जातो.
गावाला गेल्यानंतर घराच्या अंगणात साप दिसल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भिती वाटते. कारण सापाचे विष अतिशय भयानक असते. सापाचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं…
वातावरण बदलला की सर्दी खोकला आणि कफची समस्या होते. कफचा रंग अनेक आजारांचे संकेत देतो. कोणत्या रंगाच्या कफने कोणत्या आजारांचे संकेत मिळतात, जाणून घेऊयात.
कपड्यांच्या टॅगवर दिलेली चिन्हे त्यांची योग्य प्रकारे देखभाल कशी करावी हे सांगतात. ड्राय क्लीनसाठी वर्तूळ चिन्ह, बादलीवरील हाताचे चिन्ह आणि लोखंडावर ठिपके चिन्हाचे वेगवेगळे अर्थ आहेत.
महाराष्ट्र पोलीस खात्यात उपनिरीक्षक असणारे सुरेश नवसारे हे दीर्घकाळापासून यकृताच्या समस्येने ग्रस्त होते. त्यांची मुलगी मयुरी हिने तिच्या यकृताचा एक भाग दान केल्याने सुरेश यांची प्रकृती सुधारली.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनके जण समुद्रकिनारी जाण्याचा प्लॅन करतात. गोवा,कोकणपट्टा या ठिकाणी पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असतात. तुम्ही सुद्धा जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी बाहेर जाण्याचा…
नोव्हेंबर आला की सोशल मीडियावर नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन ट्रेंड होऊ लागतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा कॅम्पेन सुरु कसा झाला? चला याबद्दल जाणून घेऊया.
Common Cancer In Men: 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. जर तुम्हीही या वयोगटात येत असाल तर हा लेख तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. येथे…
Parenting Tips: प्रत्येक पालकांना आपलं मूल हे खास असावं आणि दुसऱ्या मुलांपेक्षा वेगळं असावं त्याचं कौतुक व्हावं असं वाटत असतं. त्यासाठी त्यांना योग्य पालनपोषण देणे आणि संस्कार करणे गरजेचे आहे.…
जर तुम्ही केस गळतीने त्रस्त असाल आणि तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहिले असतील तर खोबरेल तेलात काही गोष्टी मिसळा आणि नंतर केसांना लावा. यामुळे केस गळणे थांबेल.
मेष (Aries) : तुमचा दिवस आनंदात जाईल. तुमची प्रतिमा मजबूत होईल. संपर्क आणि नातेसंबंधातून लाभ मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या मालमत्तेबद्दल कोणतीही माहिती गोपनीय ठेवणे अत्यंत महत्वाचे असेल. वैयक्तिक कामापेक्षा…