Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाने दिली वडिलांच्या हत्येची सुपारी; हत्येपूर्वी दिले होते दीड लाख…

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलाने वडिलांना मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2024 | 07:33 PM
खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाने दिली वडिलांच्या हत्येची सुपारी; हत्येपूर्वी दिले होते दीड लाख…
Follow Us
Follow Us:

प्रतापगड : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलाने वडिलांना मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.

16 वर्षांच्या मुलाने संतापाच्या भरात वडिलांना संपवण्याची जबाबदारी तिघांकडे दिली होती. यासाठी मुलाने आरोपींना दीड लाख रुपयेदेखील दिले होते. आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हा सगळा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे हत्येसाठी मुलाने आरोपींना तब्बल सहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. हत्येआधी मुलाने आरोपींना दीड लाख रुपयेदेखील दिले होते. वडील खर्चासाठी हवे तेवढे पैसे देत नव्हते. त्यामुळे मुलाने त्यांना संपवण्याची योजना आखल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपींसह अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पट्टी भागात तीन बाईकस्वार आरोपींनी व्यावसायिक मोहम्मद नईम यांची गोळी मारून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीयूष पाल, शुभम सोनी आणि प्रियांशु यांना अटक केली होती.

Web Title: A boy murder his father due to not paying money nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2024 | 07:33 PM

Topics:  

  • crime news
  • UP Crime
  • up news

संबंधित बातम्या

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
1

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
2

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.