Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेला अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणं पडलं महागात; गरोदर होताच…

सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात उत्तराखंडच्या देहराडूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2024 | 01:29 PM
महिलेला अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणं पडलं महागात; गरोदर होताच…
Follow Us
Follow Us:

देहराडून : सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात उत्तराखंडच्या देहराडूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते. त्यातून ती गर्भवती झाल्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलेला पोक्सो कोर्टाने 20 वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षेसह दहा हजारांचा दंडही सुनावला.

देहराडूनच्या 16 वर्षीय अल्पवयीन भाच्यासोबत सावत्र आत्याने लैंगिक संबंध ठेवले होते. ही महिला भाच्याला घेऊन पळून गेली होती. जेव्हा ती परत आली, तेव्हा ती गरोदर होती. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत आरोपी महिलेला अटक केली. मात्र, गरोदर असल्याने तिला जामीन देण्यात आला. महिलेने आपल्या भाच्यापासून एका मुलीला जन्म दिला.

याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने 5 जुलै 2022 रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी महिला आपल्या पतीसोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या माहेरी येऊन राहत होती. पण तेव्हा महिलेच्या पोटात बाळ असल्याने ती जामिनावर बाहेर होती. अखेर या महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: A fir registered against a woman in pocso case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 01:29 PM

Topics:  

  • crime news
  • national news
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर
1

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

बॅग तपासली अन् ६ गुन्ह्यांची उकल, पिंपरी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
4

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.