Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपल्या माणसाला मत न दिल्याने कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांवर हल्ला; राजस्थानमधील प्रकार

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला मतदान पार पडले. मात्र, मतदानानंतर अनेक भागात तणावाची परिस्थिती आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्या उमेदवाराला मत न दिल्याने लोकांना मारहाण केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2023 | 09:36 AM
Beaten to Farmer

Beaten to Farmer

Follow Us
Follow Us:

भरतपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला मतदान पार पडले. मात्र, मतदानानंतर अनेक भागात तणावाची परिस्थिती आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्या उमेदवाराला मत न दिल्याने लोकांना मारहाण केली असून, त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी भरतपूर जिल्ह्यातील नगर विधानसभा मतदारसंघातील महारायपूर गावात मतदान न केल्यामुळे ग्रामस्थांवर हल्ला करण्यात आला. आजही महारायपूर गावात शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धौलपूर जिल्ह्यातील बारी विधानसभा मतदारसंघातील कांचनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिकारुडा गावात मतदान न केल्याने संतप्त झालेल्या उमेदवाराच्या समर्थकांनी 60 वर्षीय वृद्ध सुरेश ठाकूर यांच्यावर हल्ला केला.

हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी वृद्ध व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. रविवारी सायंकाळी उशिरा सुमारे 15- 20 लोकांनी धौलपूर जिल्ह्यातील बारी विधानसभा मतदारसंघातील पंजीपुरा गावात हल्ला केला. यात 3 मुलांसह 10 लोक जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: A gang of peoples attacked on villegers incident in rajasthan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2023 | 09:36 AM

Topics:  

  • crime news
  • india
  • rajasthan
  • Rajasthan News

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
1

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
3

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
4

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.