Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण सुटलं, नशिबी आला बालविवाह; पण 19 व्या वर्षीच सरपंच झाली अन् सगळंच बदललं…!

बालपणातच व्यसनामुळे वडिलांचे निधन झाले, घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यामुळे शाळाही अर्ध्यावर सुटली. पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांच्या शेतात कामाला जाणाऱ्या एका मुलीचा समाजाने बालविवाहदेखील लावून दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2023 | 01:34 PM
शिक्षण सुटलं, नशिबी आला बालविवाह; पण 19 व्या वर्षीच सरपंच झाली अन् सगळंच बदललं…!
Follow Us
Follow Us:

पाली : बालपणातच व्यसनामुळे वडिलांचे निधन झाले, घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यामुळे शाळाही अर्ध्यावर सुटली. पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांच्या शेतात कामाला जाणाऱ्या एका मुलीचा समाजाने बालविवाहदेखील लावून दिला. परंतु, आयुष्यात आलेल्या संकटांना निर्भिडपणे तोंड देत हीच मुलगी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सरपंच झाली.

प्रवीणा नावाची ही मुलगी सध्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सकदरा गावातील प्रवीणा म्हणाली, ‘कौटुंबिक परिस्थितीमुळे बालविवाहाची मी बळी ठरली, तरी गावातील एकही मुलगी आता शिक्षणाविना राहणार नाही, याचा संकल्प केला होता. मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असल्याने सासरच्या मंडळींनीही तिला सरपंचपदाची निवडणूक लढण्यास प्रोत्साहन दिले. सरपंच झाल्यावर गावातच मुलींसाठी शाळा उभारल्याचे प्रवीणा यांनी म्हटले.

सासरची मंडळींची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसली, तरी त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी सात पाड्यांची मिळून असलेल्या गट ग्रामपंचायतीची सरपंच होऊ शकले. सध्या माझा कार्यकाळ संपला असला, तरी शिक्षणासह अन्य कामेही यापुढे सुरूच राहणार असल्याचे प्रवीणा यांनी सांगितले.

Web Title: A woman become sarpanch in 19 years old know her struggling life nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2023 | 01:34 PM

Topics:  

  • india
  • India news
  • rajasthan
  • Sarpanch News

संबंधित बातम्या

Vikram 1 Launch : भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! श्रीहरिकोटा येथून विक्रम-1 चे प्रक्षेपण; ठरले देशातील पहिले खाजगी रॉकेट
1

Vikram 1 Launch : भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! श्रीहरिकोटा येथून विक्रम-1 चे प्रक्षेपण; ठरले देशातील पहिले खाजगी रॉकेट

अरे देवा! आता शेतक-यांसमोर 4 महत्त्वाची आव्हाने, तांदळाच्या उत्पादनाला किडींचा धोका वाढला
2

अरे देवा! आता शेतक-यांसमोर 4 महत्त्वाची आव्हाने, तांदळाच्या उत्पादनाला किडींचा धोका वाढला

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट
3

सिया, सोनमनंतर आता समिता! प्रियकरासाठी पतीची धावत्या ट्रेनमध्ये हत्या; ‘या’ तीन चुकांमुळे उघडकीस आला कट

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक
4

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.