Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेचा आचाऱ्यावर जडला जीव; प्रियकराच्या मदतीने पतीचाच काढला काटा

उत्तराखंडमधल्या डेहराडून इथून अनैतिक संबंधातून खून झाल्याची (Murder in Uttarakhand) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न सोहळ्यादरम्यान तिथल्या आचाऱ्याशी एका महिलेचे संबंध जुळले आणि त्यातून तिने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून (Husband Murder) केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2023 | 10:58 AM
महिलेचा आचाऱ्यावर जडला जीव; प्रियकराच्या मदतीने पतीचाच काढला काटा
Follow Us
Follow Us:

डेहराडून : उत्तराखंडमधल्या डेहराडून इथून अनैतिक संबंधातून खून झाल्याची (Murder in Uttarakhand) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न सोहळ्यादरम्यान तिथल्या आचाऱ्याशी एका महिलेचे संबंध जुळले आणि त्यातून तिने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून (Husband Murder) केला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ही महिला आणि तिच्या प्रियकराला अटक (Lover Arrest) करण्यात आली आहे.

डाकपत्थर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जलालिया पीर परिसरात यमुना नदीमध्ये 19 ऑक्टोबरला एक मृतदेह सापडला होता. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. पण त्यावेळी मृताची ओळख पटली नव्हती. त्याच्या गळ्यावर काही खुणा आढळल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी मृतदेहाची ओळख पटली. अरुण कुमार उर्फ जुगनू असे मृतकाचे नाव असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याचा भाऊ नितीनच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या दरम्यान पोलिसांना अमरोहामधल्या परम सिंह उर्फ गुड्डू नावाच्या व्यक्तीवर संशय आला. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की तो आचारी आहे.

अरुणची पत्नी रमिता त्याला एका लग्न सोहळ्यामध्ये भेटली होती. त्यानंतर दोघांच्यात जवळीक वाढली. त्यानंतर रमिताने आपल्या पतीला दोघांच्या मधून बाजूला करण्याबाबत दबाव टाकायला सुरुवात केली. असे न केल्यास तुला खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवेन, अशी धमकीही रमिताने गुड्डूला दिली. यानंतर दोघांनी मिळून हत्येचा कट रचला.

Web Title: A woman murder her husband in uttarakhand due to immoral relationship nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2023 | 10:58 AM

Topics:  

  • crime news
  • india
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
2

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
3

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे
4

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.