Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke : ‘वी हॅव डन इट,’ धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यावर अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, जंतर-मंतरवर मोठा जल्लोष

अखेर कॉक्रोच जनता पार्टीच्या लढ्याला तब्बल 35 दिवसानंतर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या आंदोलनाला आता यश आले असून प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, यावर अभिजित दिपके यांची मोठी प्रतिक्रिया आली

  • By विवेक
Updated On: Jul 25, 2026 | 03:39 PM
'वी हॅव डन इट.' धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यावर अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया !

'वी हॅव डन इट.' धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यावर अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया !

Follow Us
Follow Us:

अखेर कॉक्रोच जनता पार्टीच्या लढ्याला तब्बल 35 दिवसानंतर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटीनंतर देशातील 21 विद्यार्थ्यानी केलेल्या आत्महत्येनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर CJP चे प्रमुख अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठे आंदोलन उभारण्यात आले. दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज नंतर याप्रकरणी देशभरातून रोष व्यक्त करण्यात आला. आणि त्यानंतर देशभरातील विविध शरहांत मोठे आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलनाला आता यश आले असून प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, यावर अभिजित दिपके यांची मोठी प्रतिक्रिया आली असून ‘वी हेव्ह डन इट” म्हणत त्यांनी इतर आंदोलकांबाबरोबर जल्लोष व्यक्त केला आहे.

काय म्हणाले अभिजित दिपके ?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठा जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळी अभिजित दिपके यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ‘वी हेव्ह डन इट” म्हणत त्यांनी इतर आंदोलकांबाबरोबर जल्लोष व्यक्त केला. दिपके यावेळी म्हणाले, “वि हॅव डन इट.. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आहे, हे काय म्हणायचे? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही.. पण आपण ते करून दाखवलं आहे.” यावेळी दीपकेंनी आत्महत्या केलेल्या नीट परीक्षार्थींची नावे घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत या विजयाचे श्रेय दिले आहे.

Dharmendra Pradhan Resign: विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

अभिजीत दिपके म्हणाले, “ही आपल्या एकीची ताकद आहे. देशातील तरुणांच्या एकजुटीची ताकद आहे. गेल्या एक महिन्यापासून मोठमोठे मीडियावाले म्हणत होते, तुम्ही काय करणार, पण आज आम्ही दाखवून दिले.  जेव्हा मी अमेरिका सोडली, तेव्हा पुढे काय होईल याबद्दल लोकांना आश्चर्य वाटत होते. पण धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला.”

शिक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना राजीनामा पाठवला

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींना आपला राजीनामा पाठवला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, “मी पंतप्रधानांना माझा राजीनामा पाठवला आहे जेणेकरून देशद्रोही घटक जंतर मंतर आणि देशभरातील परिस्थितीचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत, देश एकसंध राहील, भारतीय विद्यार्थ्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि ते त्यांच्या अभ्यासावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करू शकतील.”

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? प्रधानांचा राजीनामा अन् CM तातडीने दिल्लीला रवाना

Web Title: Abhijeet dipke reaction on dharmendra pradhan resign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
2

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.