Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ गर्भित इशारा; आता…

मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आधी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2023 | 09:10 AM
मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ गर्भित इशारा; आता…
Follow Us
Follow Us:

इम्फाळ : मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आधी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला. यानंतर दोन मैतेई तरुणांना गोळ्या घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आता राज्य सरकारने हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या व्हिडिओंवर कडक कारवाई केली आहे. राज्यात हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान करणारे व्हिडिओ व्हायरल होण्यापासून थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जो कोणी अशा व्हिडिओचा प्रचार करेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे सरकारने सांगितले आहे.

गृहविभागाने आदेश जारी करून म्हटले, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सरकारने हिंसा भडकावणारे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसा भडकवणारे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ ठेवू नका. योग्य कारवाईसाठी हे फोटो पोलिस अधीक्षकांकडे सादर करता येतील. या नियमांचे पालन कोणी न केल्यास त्याला कठोर शिक्षा केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दोघांना गोळ्या घालून ठार केल्याचा व्हिडिओ

सोशस मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो सतत व्हायरल झाल्यानंतर हा आदेश आला आहे. अलीकडेच कुकी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या गटाने दोन मैतेई तरुणांना गोळ्या घालून नंतर त्यांना खड्डयात पुरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, घटनास्थळ आणि दफनभूमी अद्याप समजू शकलेली नाही.

Web Title: Action against those who incite violence manipur warning of cm biren singh nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 09:10 AM

Topics:  

  • india
  • Manipur Violence

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
2

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
3

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
4

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.