Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा सिद्धीकीनंतर लॉरेन्स बिश्नोईचे पुढचे टार्गेट राहूल गांधी…; अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

एनएसयूआयने आपल्या नेत्याविरोधात अशी वक्तव्ये खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 20, 2024 | 10:02 AM
बाबा सिद्धीकीनंतर लॉरेन्स बिश्नोईचे पुढचे टार्गेट राहूल गांधी…; अभिनेत्याचे वादग्रस्त विधान
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा  सिद्धीकी यांच्या हत्येबाबत पोलिसांकडून गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या बाजूने तापासाला वेग आला आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आगामी काळात बिश्नोई गॅंगकडून देशातील बॉलीवूड स्टार्ससह देशातील राजकीय मंडळीनाही टार्गेट केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. असे असतानाच ओडिया अभिनेता  बुद्धादित्य मोहंती याने एका पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोईकडे  काँग्रेस खासदार राहुल गांधींना पुढचे टार्गेट बनवण्याची मागणी केली आहे. मोहंतीच्या या मागणीने वादाची ठिणगी पडली आहे.

या संदर्भात,वादग्रस्त पोस्टनंतर ओडिसातील नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने अभिनेता बुद्धादित्य मोहंती विरोधात पोलिसांत  तक्रार दाखल केली आहे.”महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पुढील लक्ष्य राहुल गांधी असावेत,’  असे लिहीत बुद्धादित्य मोहंतीने त्यांच्या X अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनंतर ओडिसातील नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने मोहंतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर  त्याने ती वादग्रस्त पोस्टही हटवली आहे. तसेच,  एनएसयूआयने आपल्या नेत्याविरोधात अशी वक्तव्ये खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18 : करणवीर मेहरा अविनाश मिश्रा पुन्हा भिडले, वाचा कोणी कोणाला डिवचलं?

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल एका ओडिया अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.दरम्यान, हा वाद वाढल्यानंतर मोहंतीने सोशल मीडियावर माफी मागितली.

“राहुल गांधीजींबद्दलच्या माझ्या मागील पोस्टचा उद्देश त्यांना टार्गेट करणे किंवा त्यांना हानी पोहोचवणे किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान करणे हा नव्हता. माझा हेतू त्यांच्याविरोधात लिहिण्याचा नव्हता. जर नकळत मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील. मी मनापासून माफी मागतो.” असे लिहीत त्यांनी माफी मागितली आहे.

हेही वाचा: JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय

Web Title: After baba siddiqui lawrence bishnois next target is rahul gandhi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 10:02 AM

Topics:  

  • baba Siddique
  • crime news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
1

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका
2

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत
3

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले
4

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.