Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमआयएम बिघडवणार काँग्रेस-समाजवादी पक्षाचे गणित; महाराष्ट्रासह तीन राज्यांत उमेदवार जाहीर

'ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन' (एआयएमआयएम) उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात काँग्रेस, इंडिया आघाडी, राजद आणि समाजवादी पक्षाचे गणित बिघडवण्याची चिन्हे आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2024 | 11:59 AM
एमआयएम बिघडवणार काँग्रेस-समाजवादी पक्षाचे गणित; महाराष्ट्रासह तीन राज्यांत उमेदवार जाहीर
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : ‘ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात काँग्रेस, इंडिया आघाडी, राजद आणि समाजवादी पक्षाचे गणित बिघडवण्याची चिन्हे आहेत. तेलंगणाखेरीज या तिन्ही राज्यांत लोकसभेसाठी पक्ष उमेदवार देणार आहे. यातील तीन उमेदवारांची नावे पक्षाने आज जाहीरही केली आहेत. मुस्लिम मतदार ही पक्षाची व्होटबँक असल्याने काँग्रेस, सपा आणि राजदच्या पारंपरिक मतदारात फूट पडण्याचा धोका आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि विदर्भासह महाराष्ट्रात एमआयएम नेमक्या किती जागा लढवणार याचा निर्णय व्हायचा असला तरी पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यात 6 जागा लढविणार असल्याचे आधीच सांगितले आहे. यात औरंगाबादसह मुंबई, नांदेड, धुळे आणि विदर्भाच्या पूर्व भागातील मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये 11 जागा लढविण्याचा पक्षाचा मनसुबा आहे.

ओवेसी, जलील, ईमान यांची उमेदवारी जाहीर

एआयएमआयएमने सोमवारी 3 जागांवरील उमेदवार जाहीर केले. पक्षाचे अध्यक्ष तथा विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसी (हैदराबाद, तेलंगणा), इम्तियाज जलील (औरंगाबाद, महाराष्ट्र) आणि अख्तरूल ईमान (किशनगंज, बिहार) या तिन्ही राज्यांतील इतर उमेदवार आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारही लवकरच ठरणार आहेत.

Web Title: All india majlis e ittehadul muslimeen will contest lok sabha election in 3 states in india nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • national news
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
1

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
2

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
3

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
4

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.