Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

बस्तरसारख्या दुर्गम भागातून 'लाल आतंक'ची सावली हटली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आहे; जे कोणी देशाविरुद्ध शस्त्र उचलतील, त्यांचा हिशोब चुकता केला जाईल. असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 07:59 PM
अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार (Photo Credit- X)

अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे
  • शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल!”
  • अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
Amit Shah on Loksabha: “देशातील नक्षलवादाचा प्रभाव आता संपुष्टात येत असून, बस्तरसारख्या दुर्गम भागातून ‘लाल आतंक’ची सावली हटली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) सरकार आहे; जे कोणी देशाविरुद्ध शस्त्र उचलतील, त्यांचा हिशोब चुकता केला जाईल,” अशा कडक शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नक्षलवाद्यांना आणि विरोधकांना सुनावले. लोकसभेत वामपंथी उग्रवादावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.

बस्तरमधून नक्षलवाद जवळपास संपुष्टात

अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एकेकाळी 12 राज्यांमध्ये पसरलेला ‘रेड कॉरिडॉर’ आता आकुंचन पावत आहे. “आज बस्तरमधून नक्षलवाद जवळपास संपला आहे. तिथे प्रत्येक गावात शाळा बांधण्याची आणि रेशन दुकाने उघडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. 70 वर्षांपासून ज्या आदिवासी भागापर्यंत विकास पोहोचला नव्हता, तिथे आता मोदी सरकारच्या योजना पोहोचत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

“Yeh Modi Sarkar hai.. jo hatyar uthayega, usko hisaab dena padega” – Clear message from Amit Shah 🔥#NaxalFreeIndia pic.twitter.com/kXnWT6KVx5 — Shilpa (@shilpa_cn) March 30, 2026

India Census 2027: देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले! एप्रिल २०२६ पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात

“60 वर्षांत आदिवासींना विकासापासून वंचित का ठेवले?”

विरोधकांवर निशाना साधताना अमित शाह म्हणाले की, “2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर देशातील प्रत्येक गरिबाला घर, गॅस, शुद्ध पाणी आणि 5 लाखांचा आरोग्य विमा मिळाला. मात्र, बस्तरमधील जनता यापासून का वंचित राहिली होती? कारण तिथे नक्षलवादाची सावली होती. तुम्ही 60 वर्षे राज्य केले, मग आदिवासींना हक्काचे घर, पाणी आणि बँकिंग सुविधा का देऊ शकला नाही? आधी स्वतःच्या कारभाराकडे डोकावून पहा,” असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

विकासाच्या प्रवाहात आदिवासींचा सहभाग

मोदी सरकारने नक्षल प्रभावित भागात केवळ लष्करी कारवाईच केली नाही, तर विकासाचे जाळेही विणले आहे. अमित शाह यांच्या मते, नक्षलग्रस्त भागात रस्ते, वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर भर. तसेच, बस्तरमधील दुर्गम भागात शाळा आणि आरोग्य केंद्रांचे जाळे. आणि गरिबांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य आणि विमा कवच.

शस्त्र उचलणाऱ्यांना कडक इशारा

गृहमंत्री शाह यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. जे लोक विकासात अडथळा आणतील आणि शस्त्र उचलून निष्पाप नागरिकांचा बळी घेतील, त्यांच्यावर सरकार कोणतीही दया दाखवणार नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढले असून, हिंसाचारात मोठी घट झाली असल्याचेही त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.

Nitin Nabin Resignation : खासदारकीचा मान, आमदारकीला निरोप; राजीनामा देताना नितीन नबीन भावूक

Web Title: Amit shah launches strong attack on naxalism in the lok sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Congress
  • naxalism
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
1

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?
2

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?

MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेवर काँग्रेसचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी
3

MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेवर काँग्रेसचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
4

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.