Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरविंद केजरीवालांना अंतिम जामीन मंजूर

गुरूवारी (20 जून) राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 20 जून रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात जामीन मंजूर केला.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 21, 2024 | 12:30 PM
सौजन्य- सोशल मिडीया

सौजन्य- सोशल मिडीया

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली :   दिल्ली दारू घोटाळ्यासी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. गुरूवारी (20 जून) राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 20 जून रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात जामीन मंजूर केला. याला विरोध करत ईडीने दिल्ली उच्च न्यायालयाच्या अवकाश खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेतली. तसेच, या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कनिष्ठ  न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही, असे सांगितले.

ईडी आणि अरविंद केजरीवाल यांनी काय युक्तिवाद केला?
उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने असा युक्तिवाद केला की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नसल्याचे सांगितले. तर  यावर उत्तर देताना केजरीवाल यांच्या वकिलाने ईडीचा हा दावा फेटाळून लावला.

सुनावणी झाल्यानंतर गुरुवारी (20 जून 2024) कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर करत त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. पण ईडीने उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्या जामीनावर आक्षेप घेत त्यांना तुरूंगातच ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती देत सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना तुरुंगात राहण्याचे आदेश दिले.

 कोणी काय युक्तिवाद दिला?
ईडीने गुरुवारी न्यायालयात युक्तिवाद  करताना केजरीवाल हे गुन्ह्यातील कथित कमाई आणि सहआरोपी यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केला. तर केजरीवाल यांच्या वकिलाने,  केंद्रीय तपास यंत्रणेकडे यासंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे अशा स्थितीत केजरीवाल यांना जामीन मिळावा, अशी विनंती  केली.

काय आहे आरोप?
दिल्ली मद्य धोरणातील अनियमिततेचे मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवाल असल्याचा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणात ‘आप’चे इतर अनेक नेतेही सहभागी झाले आहेत. ‘आप’ने  हे आरोप फेटाळूून लावत हे सर्व राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून होत असल्याचे म्हटले आहे.

AAP काय म्हणाले?
सूडाच्या राजकारणातून केजरीवाल यांना  अटक करण्यात  आली आहे, पण लोक आमच्यासोबत आहेत. अशी टिका आप नेत्या आतिशी आणि इतर नेत्यांनी  केली आहे.

Web Title: Arvind kejriwal granted final bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • arvind kejariwal
  • delhi high court
  • Delhi news
  • political news

संबंधित बातम्या

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
1

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
4

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.