दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी असा दावा केला की, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत…
दिल्लीत निष्पक्ष आणि शांततेत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगासाठी एक मोठे आव्हान बनत आहे. जर 'आप'चे आरोप खरे असतील तर ते लोकशाही प्रक्रियेला गंभीर धोका निर्माण करू शकते.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये आप नेते अरविंद केजरीवाल आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्ली निवडणुकीच्या रिंगणामध्ये आप विरुद्ध कॉंग्रेस अशी परिस्थिती आहे. असे असताना देखील महाराष्ट्रातील कॉंग्रेस जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपचा विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.
20 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षणानंतर 29 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 106,873 आहे.
महिला सन्मान योजना हा दिल्ली मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. योजना अधिसूचित करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने महिला मतदारांसाठी 1000 रुपयांची योजना मंजूर केली आहे.
कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निवडणुकीतही अशीच रणनीती अवलंबली. निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच उमेदवार रिंगणात उतरवले गेले, त्याचा त्यांना मोठा फायदा झाला.
AAP ने 2020 मध्ये देखील 2015 ची उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली होती. त्यांच्या जागा थोड्या कमी झाल्या, तरीही ते प्रचंड बहुमताने सत्तेवर आले होते 2015 मध्ये 67 आणि 2020 मध्ये…
दिल्लीत आजकाल ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, समाजातील प्रत्येक घटकातील लोक गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. गृहमंत्री अमित शहा यावर कोणतीही कारवाई करत नाहीत
बंडखोरांच्या बंडखोरीचा आम आदमी पक्षाच्या स्थितीत आजतागायत फारसा फरक पडला नसला तरी काही आठवड्यांवर होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम दिसणार आहे.
मंत्री आणि आमदारच नव्हे तर मुख्यमंत्री आतिशी या स्वतः रस्त्यावर उतरल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनदेखील दिल्लीच्या रस्त्यांची पाहणी केली होती. आज पहाटेपासून मुख्यमंत्री आतिशी…
अतिशी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात प्रलंबित प्रकल्प, योजना आणि नवीन उपक्रमांची एक लांबलचक यादी आधीच प्रलंबित आहे, जे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काम सुरू करण्याचे नियोजित आहे.
या लोकांनी आमच्यावर पीएमएलए कलम लावले, त्यात जामीनही मिळत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, कारण ही केस खोटी बनावट आहे, हे त्यांना माहिती झाले, म्हणून न्यायालयाने आम्हाला बेल दिली.…
ईडीचे एक पथक आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आम आदमी पक्षाच्या आमदाराच्या निवासस्थानी दाखल झाले होते. तब्बल 5 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेची कारवाई केली आहे. अटक…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबतीत अडचणी वाढताना दिसत आहेत. केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावरील खर्चाचे विशेष कॅग ऑडिट करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. यापूर्वी एलजीकडून या संदर्भात शिफारस करण्यात आली…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीएम निवासस्थानाबाबत सातत्याने आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षापासून ते काँग्रेसपर्यंत सीएम केजरीवाल या मुद्द्याला घेरताना दिसत आहेत.