Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष बिहारच्या राजकीय मैदानात उतरणार; ‘इतक्या’ जागा लढवण्याची तयारी

बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय पक्षांबरोबरच प्रादेशिक पक्षांमध्येही चुरस आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षातर्फे बिहार निवडणुकीत आणखी 18 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2024 | 09:01 AM
असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष बिहारच्या राजकीय मैदानात उतरणार; ‘इतक्या’ जागा लढवण्याची तयारी
Follow Us
Follow Us:

पटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय पक्षांबरोबरच प्रादेशिक पक्षांमध्येही चुरस आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षातर्फे बिहार निवडणुकीत आणखी 18 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

AIMIM ने आधीच 32 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. AIMIM ने आतापर्यंत 50 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 10 जून रोजी पक्षाने 32 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. एकूणच, आतापर्यंत असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अख्तरुल इमान म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाशी किंवा आघाडीशी समन्वय साधण्यात कोणताही संकोच नाही.

या जागांवर उमेदवार उभे करणार

ओवेसी यांच्या पक्षाने ज्या जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यात कोचाधामन, किशनगंज, बहादुरगंज, ठाकूरगंज, कसबा, अररिया, नरपतगंज, छटापूर, प्राणपूर, जाले, दरभंगा, सुगौली, भागलपूर, गया, पूर्णिया, धमदहा, पिरो आणि इस्याचा समावेश आहे.

Web Title: Asaduddin owaisis mim party will enter the political arena of bihar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 09:01 AM

Topics:  

  • Bihar News
  • Bihar Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
1

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
2

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.