Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रांनी लाच घेतली; भाजपचा आरोप, उद्योगपती दर्शन हिरानंदानींच नाव आलं समोर!

लाच घेण्याबाबत प्रश्न विचारणे हे विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी विशेषाधिकाराचा भंग केला आहे. असा आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 16, 2023 | 10:06 AM
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रांनी लाच घेतली; भाजपचा  आरोप, उद्योगपती दर्शन हिरानंदानींच नाव आलं समोर!
Follow Us
Follow Us:

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (TMC MP Mahua Moitra) यांच्यावर भाजपने (BJP) मोठा आरोप (allegationकेला आहे. भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर लाच घेतल्याचा आणि प्रश्न विचारल्याचा आरोप केला आहे. महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. तर, कुठल्याची प्रकारच्या चौकशी करायची असल्यासं आपण त्याला सामोर जाऊ असं महुआ मोइत्रा म्हणाल्या.

[read_also content=”“मी समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackerays-question-to-bjp-nrab-470443.html”]

काय म्हणाले निशिकांत दुबे?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधात सभापतींना पत्र लिहिले आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लाच घेण्याबाबत प्रश्न विचारणे हे विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी विशेषाधिकाराचा भंग केला आहे.

महुआ मोईत्रा यांनी निशिकांत दुबे यांची पदवी तपासली होती

महुआ मोईत्रा यांनी खासदार निशिकांत दुबे यांची पदवी तपासली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या पदवीच्या तपशिलाबाबत महुआ मोईत्रा यांनी संबंधित विद्यापीठाकडून माहिती मागितली, ज्यामध्ये पदवीबाबतचे सत्य समोर आले. यानंतर दिल्ली पोलिसांकडे एफआयआरसाठी अर्जही करण्यात आला.

Web Title: Bjp allegation on tmcs mahua moitra took bribe from businessman to ask question in parliament nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2023 | 09:03 AM

Topics:  

  • BJP
  • TMC

संबंधित बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
1

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती
2

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन
3

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
4

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.