Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्रात न्याययात्रा पोहोचेपर्यंत किती नेते पक्ष सोडतील?’; केशव प्रसाद मौर्य यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सोडून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2024 | 03:24 PM
‘महाराष्ट्रात न्याययात्रा पोहोचेपर्यंत किती नेते पक्ष सोडतील?’; केशव प्रसाद मौर्य यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सोडून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली असून, न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होईपर्यंत किती नेते काँग्रेस पक्षाला ‘बाय-बाय’ करतील असा सवाल केला आहे.

त्यात त्यांनी ‘गांधी परिवाराकडून अन्याय सहन करून काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पक्ष सोडून जात आहे. त्यांनी पक्ष सोडण्यासाठी निवडलेली वेळ’ अशी आहे की राहुल गांधी खुद न्याय यात्रेवर आहेत’, असे मौर्य यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ १६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे प्रवेश करणार आहे. भदोही, प्रयागराज, प्रतापगड या मार्गाने जावून 19 फेब्रुवारी रोजी ती अमेठी येथे पोहचणार आहे. राहुल अमेठी लोकसभा क्षेत्रात गौरीगंज येथे जाहीर सभा घेणार आहेत.

यात्रा 20 फेब्रुवारीला रायबरेली, लखनऊ येथे पोहचणार असून, लखनऊ येथे रात्री मुक्काम होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा उन्नाव येथे जाईल तेथे उन्नाव शहर व शुक्लागंज मार्ग कानपुर में शहरात दाखल होईल.

Web Title: Bjp leader keshav prasad maurya criticized on rahul gandhi and nyay yatra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 03:24 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • political news

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
3

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
4

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.