Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kedarnath Yatra : केदारनाथला गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घाला; भाजप नेत्याच्या मागणीमुळे वाद

लवकरच केदारनाथ धामची यात्रा सुरु होणार आहे. मात्र त्यावरुन आता राजकारण रंगले असल्याचे चित्र आहे. केदारनाथला गैर हिंदूंना प्रवेश नाकारण्याची मागणी भाजप आमदाराने केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 17, 2025 | 11:42 AM
BJP MLA Asha Nautiyal demands ban on non-Muslims from Kedarnath Dham

BJP MLA Asha Nautiyal demands ban on non-Muslims from Kedarnath Dham

Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंड : सर्व हिंदूंसाठी आणि शिवभक्तांसाठी चार धाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर ३० एप्रिलपासून चार धाम यात्र सुरू होणार आहे , या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जातील. केदारनाथ धामचे दरवाजे हे २ मे रोजी तर बद्रिनाथ धामचे ४ मे रोजी उघडले जाणार आहे. मात्र केदारनाथ यात्रेवरुन जोरदार राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. केदारनाथ यात्रेमध्ये गैर हिंदूंवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावरुन आता विरोधकांनी देखील टोला लगावला आहे.

उत्तराखंडच्या भाजपा नेत्या आणि केदारनाथ येथील आमदार आशा नोटियाल यांनी केदारनाथ यात्रेबद्दल वादग्रस्त विधान केले. यामुळे मात्र नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. केदारनाथ येथे मांसाहार, मासे किंवा मद्य दिले जात आहे का? याबद्दल विचारले असता नौटियाल यांनी हे सखोल चौकशीनंतरच हे कळू शकेल असे उत्तर दिले. आशा नोटियाल यांनी केदारनाथ यात्रेला गैर हिंदूंना येऊ देऊ नये अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, “काही गैर हिंदू घटक हे केदारनाथ धामच्या पावित्र्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा गंभीर आरोप आमदार आशा नोटियाल यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

केदारनाथाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न

पुढे त्या म्हणाल्या की, “जर काही लोक असे काही करत असतील ज्यामुळे केदारनाथ धामची प्रतिमा घराब होईल तर त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली पाहिजे. ते निश्चितपणे बाहेरून येणारे गैर-हिंदू आहेत जे बाहेरून येथे येतात आणि धामची बदनामी करण्यासाठी अशा गोष्टी करू लागतात, असा घणाघाती आरोप आमदार नोटियाल यांनी केला. त्याचबरोबर या मुद्द्यांवर मंत्री सौरभ बहुगुणा यांनी देखील स्थानिक प्रशासन आणि लोकांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. यावेळी बैठकीमध्ये गैर-हिंदू व्यक्ती हे केदारनाथ मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांची ओळख पटवून त्यांच्या मंदिराच्या परिसरातील प्रवेशावर बंदी घातली पाहिजे”, अशी मागणी समोर आली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजपा नेत्यांना खळबळजनक वक्तव्ये करण्याची सवय

भाजप आमदारांच्या या मागणीमुळे कॉंग्रेस देखील आक्रमक झाली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील यावरुन प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “भाजपा नेत्यांना खळबळजनक वक्तव्ये करण्याची सवय आहे. उत्तराखंड ही ‘देवभूमी’ आहे आणि कुठंपर्यंत तुम्ही सर्व काही धर्माशी जोडाल? ते हे सर्व करत आहेत कारण त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासाठी काहीही नाही.” असा घणाघात माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांनी केला आहे.

Web Title: Bjp mla asha nautiyal demands ban on non muslims from kedarnath dham

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • BJP
  • Kedarnath Dham Darshan
  • political news

संबंधित बातम्या

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
1

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
2

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
3

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’
4

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.