Kedarnath Dham opening date : चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यासाठी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट बंदोबस्तामध्ये ही यात्रा सुरु झाली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा १ मे पासून सुरू होणार आहे.
लवकरच केदारनाथ धामची यात्रा सुरु होणार आहे. मात्र त्यावरुन आता राजकारण रंगले असल्याचे चित्र आहे. केदारनाथला गैर हिंदूंना प्रवेश नाकारण्याची मागणी भाजप आमदाराने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे तीन निर्णय घेण्यात आले. त्यात सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत १२.९ किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचा समावेश आहे.
भगवान आशुतोष यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता धार्मिक विधींनी बंद करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले.
तुम्ही केदारनाथ मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण आता लवकरच केदारनाथचे दार बंद करण्यात येणार आहेत. केदारनाथ धमाची शेवटची तारीख आता जाहीर करण्यात आली…