Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BLO कामावरून शिक्षक संतप्त; ‘पूर्णवेळ कार्यमुक्त करा, FIRच्या धमक्या बंद करा’

मुंबई महापालिका शाळांतील बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना एसआयआर कामासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करावे, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित एफआयआरच्या धमक्या आणि अयोग्य वर्तनावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 10:32 AM
BLO कामावरून शिक्षक संतप्त; 'पूर्णवेळ कार्यमुक्त करा, FIRच्या धमक्या बंद करा'

BLO कामावरून शिक्षक संतप्त; 'पूर्णवेळ कार्यमुक्त करा, FIRच्या धमक्या बंद करा'

Follow Us
Follow Us:
  • बीएलओ शिक्षकांना एसआयआर कामासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करण्याची मागणी.
  • निवडणूक अधिकाऱ्यांकडून कथित धमक्या व अयोग्य वर्तनाबाबत आक्षेप.
  • शिक्षकांवरील दुहेरी जबाबदारीमुळे संभ्रम आणि मानसिक तणाव वाढल्याची तक्रार.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळांतील ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे त्यांना एसआयआर कामासाठी शाळेतून पूर्ण वेळ कार्यमुक्त करा तसेच निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांकडून नियुक्त शिक्षकांना एफ आर आय दाखल करण्याबाबत येणाऱ्या सततच्या धमक्या आणि या शिक्षकांशी केल्याजाणाऱ्या अयोग्य वर्तनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका शिक्षक सभेने पालिका शिक्षण उपायुक्त डॉक्टर प्राची जांभेकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील बीएल ओ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक काढून शाळेचे अध्यापन कार्य सुरू ठेवत ठराविक कालावधीत एसआयआरचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

Constitutional Amendment: १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून देशात नवा राजकीय वाद; विरोधकांचा बहिष्कार

निवडणूक विभागाला परिपत्रकाची माहिती नाही?

शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाची माहिती निवडणूक विभागाला नाही का? असा प्रश्न विचारत जर माहिती नसेल तर दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या विरोधाभासी सूचनांमुळे शिक्षकांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव निर्माण झाला असून शाळेचे काम आणि एसआयआरचे काम एकाच वेळी प्रभावीपणे करणे अत्यंत कठीण झाले असल्याचे शिक्षक सभेने आपल्या पत्रात म्हटले आहे.

Gyanvapi Case: ज्ञानवापी, मथुरा अन् संभल वादात मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला; हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांचा ‘या’ कारणासाठी नकार

सन्मानपूर्वक आणि सभ्य संवाद साधावा…

एकूणच परिस्थिती पाहता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना तत्काळ शाळेच्या कामकाजातून कार्यमुक्त करून केवळ एसआयआर चे काम सोपवण्यात यावे, जेणेकरून सुरू असलेला संभ्रम व अनावश्यक वाद कायमचा संपुष्टात येईल. तसेच निवडणूक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात की, त्यांनी शिक्षकांशी सन्मानपूर्वक व सभ्य भाषेत संवाद साधावा. भविष्यात कोणत्याही शिक्षकाशी अरेरावी अपमानास्पद भाषा किंवा एफआरआयची धमकी देण्याचे प्रकार घडू नयेत, अशी अपेक्षाही शिक्षक सभेने आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Blo teachers demand full time relief stop fir threats mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Teachers

संबंधित बातम्या

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
1

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
2

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
3

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा
4

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.