Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; जाणून घ्या काय आहे कारण…

नितीश कुमार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नितीश कुमार यांच्या नावे मेसेज आला असून यामध्ये भाजपसोबत वेगळे व्हा अन्यथा बॉम्बने उडवू असे लिहिण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2024 | 04:00 PM
CM नितीश कुमार यांना  बॉम्बने उडवण्याची धमकी; जाणून घ्या काय आहे कारण…
Follow Us
Follow Us:

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) हे नेहमी चर्चेमध्ये असतात. त्यांच्या राजकीय खेळीमुळे अनेकदा ते चर्चेचे कारण बनतात. नुकतेच त्यांनी भाजपसोबत (BJP) युती करत सरकार स्थापन केले आहे. यानंतर मात्र नितीश कुमार यांच्या जीवाला (Nitish Kumar Bomb threat) धोका निर्माण झाला आहे. नितीश कुमार यांच्या नावे मेसेज आला असून यामध्ये भाजपसोबत वेगळे व्हा अन्यथा बॉम्बने उडवू असे लिहिण्यात आले आहे.

बिहारचे पोलीस महासंचालक यांना नितीश कुमार यांच्या संबंधित धमकीचा सदर मेसेज आला. यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. पोलीस महासंचालकांना ज्या फोन क्रमांकावरुन मेसेज आला त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर मेसेज करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन कर्नाटकातील देवनगिरी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. बिहारच्या आर्थिक घोटाळा विभागानं कर्नाटकात छापेमारी केली आणि धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव सोनू असे आहे. तो बीएनएम हायटेक अॅग्रो इंडस्ट्रीज राइस मिलमध्ये पोती शिवायचं काम करतो. चौकशीवेळी त्यानी सांगितलं की, बिहारमधील वाढती बेरोजगारी आणि गरिबीला तिथलं सरकारचं कारणीभूत आहे. त्याचं कुटुंब बिहारच्या हसनपूर इथल्या दयानगरमध्ये राहतं. धमकीच्या इतक्या क्लीप पाठवल्यानंतरही बिहारमध्ये कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने पुढे त्या क्लिप आरोपी सोनू माध्यमांना देणार होता. पण त्यापूर्वी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Web Title: Bomb threat to cm nitish kumar from young boy work in karnataka nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • BJP
  • Bomb threat
  • Nitish Kumar
  • political news

संबंधित बातम्या

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?
1

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
2

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
3

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला
4

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.