Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलकत्ता विद्यापीठातील विद्यार्थी प्रचंड आक्रमक; राज्यपालांनाच दाखवले काळे झेंडे

बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस कलकत्ता विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांना दोन विद्यार्थी संघटनांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 26, 2024 | 08:18 AM
कलकत्ता विद्यापीठातील विद्यार्थी प्रचंड आक्रमक; राज्यपालांनाच दाखवले काळे झेंडे
Follow Us
Follow Us:

कोलकाता : बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस कलकत्ता विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांना दोन विद्यार्थी संघटनांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. बोस यांचा ताफा विद्यापीठाच्या गेटवर पोहोचताच तृणमूल छात्र परिषद (टीएमसीपी) आणि डाव्या एआयडीएसओ या दोन्ही पक्षांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना स्वतंत्रपणे काळे झेंडे दाखवले आणि ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या.

कायमस्वरूपी कुलगुरूंची नियुक्ती, केंद्रीय शैक्षणिक धोरण रद्द करणे यासह अनेक मागण्यांसाठी टीएमसीपी आणि एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ताफा संकुलात गेल्याची खात्री केली आणि आंदोलकांना दूर ठेवले.

टीएमसीपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विद्यापीठात कायमस्वरूपी कुलगुरू नसल्यामुळे कलकत्ता विद्यापीठातील पायाभूत सुविधांच्या हासासाठी आम्ही राज्यपालांना जबाबदार धरतो आणि कायमस्वरूपी कुलगुरूंची त्वरित नियुक्ती करण्याची मागणी करतो.

Web Title: Calcutta university students very aggressive black flags were shown to the governor nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2024 | 08:18 AM

Topics:  

  • india
  • West bengal

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
2

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
3

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.