Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आताच सुटका अन् लगेच जेल? Arvind Kejriwal यांच्या अडचणी वाढणार? CBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 05:04 PM
आताच सुटका अन् लगेच जेल? Arvind Kejriwal यांच्या अडचणी वाढणार? CBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून केजरीवाल आणि सिसोदियांची निर्दोष मुक्तता  
सीबीआय हायकोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत 
इतर आरोपींचीही निर्दोष मुक्तता 

liquor Scam Case: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केले आहे. मात्र त्यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला सीबीआय हायकोर्टात आव्हान देणार आहे.

दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टाने आज अरविंद केजरीवाल, मनीष सीसोदइया यांची दारू घोटाळ्यात निर्दोष मुक्त केले आहे. मात्र सीबीआय आता केजरीवाल, सीसोदीया, के. कविता आणि अन्य आरोपीची सुटका करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. सीबीआय हायकोर्टात धाव घेणार आहे.

राऊस अव्हेन्यू कोर्टाने आरोपींच्या विरुद्ध सीबीआयच्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला. आशा वर्तनाला परवानगी देणे हे संविधानिक तत्वांचे गंभीर उल्लंघन असेल असे कोर्टाने म्हटले.

Arvind Kejriwal : मद्य घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं

सीबीआय हायकोर्टात आव्हान देणार

कोर्टाने दिलेल्या निर्णयावर बोलताना तपसाच्या अनेक महत्वाच्या पैलूंकडे दुर्लक्ष केले गेले किंवा त्याकडे लक्ष गेले नसल्याचे  म्हटले गेले आहे.  त्यामुळे तपास यंत्रणा सीबीआयने तातडीने उच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.  सीबीआय तातडीने राऊस अव्हेन्यू कोर्टाcह्या निर्णयाला आव्हान देणार आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं

दारू घोटाळ्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया राऊस अव्हेन्यू न्यायालयात पोहोचले. केजरीवाल आणि सिसोदिया वैयक्तिकरित्या हजर राहिले, तर के. कविता, अमनदीप ढल आणि इतर अनेक आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी झाले. सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करताना न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, उत्पादन शुल्क धोरणात कोणताही मोठा कट किंवा गुन्हेगारी हेतू नव्हता. न्यायालयाने उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ आरोपींविरुद्ध सीबीआय खटला बंद केला.

“शांतीपूर्ण विरोध करणे हा आता गुन्हाच”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचा गंभीर आरोप

सीबीआयला फटकार

सुनावणीदरम्यान, विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी सीबीआयला त्यांच्या सदोष तपासाबद्दल फटकारले आणि म्हटले की सविस्तर आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत ज्या साक्षीदारांनी किंवा जबाबांनी समर्थित केल्या नाहीत. प्रथमदर्शनी कोणताही खटला दाखल झाला नाही. न्यायालयाने आरोप निश्चित करण्यास नकार दिला. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, निष्पक्ष खटल्यासाठी निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे, परंतु या प्रकरणात असे आढळून आले नाही.

Web Title: Cbi appeal to high court against trial court decision arvind kejriwal manish sisodia liquor scam crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • AAP Arvind Kejriwal
  • CBI
  • delhi high court

संबंधित बातम्या

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
1

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.