Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest News: अभिजीत दिपकेंना मारहाण; जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक, व्हिडीओ व्हायरल

अभिजीत दिपके यांनाही पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे.  यासंदर्भात अभिजीत दिपके यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. "दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आहे आणि ताब्यात घेतले आहे." असं दिपके यांनी म्हटलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 18, 2026 | 09:35 AM
CJP Protest News: अभिजीत दिपकेंना मारहाण; जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक, व्हिडीओ व्हायरल
Follow Us
Follow Us:

CJP Protest News:  दिल्लीतील जंतरमंतर मैदानात मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.    कॉकरोच जतना पार्टीचे अध्यक्ष  अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर,  शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी, सोमन वांगचुक यांनादेखील पोलिसी बळाचा वापर करून  जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जंतरमंतरवरील आंदोलनात घुसखोरी करून पोलिस सोनम वांगचुक यांना घेऊन गेल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी आरोप केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांचे एक तुकडी साध्या वेशात आली, सोनम वांगचुक यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. जंतरमंतरवरील आंदोलकांना संशय आल्याने त्यानी साध्या वेशातील पोलिसांना येण्यास मज्जाव केला. पण अ पोलिस जबरदस्तीने आंदोलनाच्या जागी घुसले आणि सोमन वांगचुक यांना उचलून रुग्णालयात नेण्यात आले.

अभिजीत दिपके यांनाही पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे.  यासंदर्भात अभिजीत दिपके यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. “दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आहे आणि ताब्यात घेतले आहे.” असं दिपके यांनी म्हटलं आहे.

CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?

 

अभिजीत दिपके म्हणाले की, मी सकाळी   फ्रेश होण्यासाठी गेलो असताना  दिल्ली पोलिसांचे गुंड इथे आले  आणि त्यांनी  ६० वर्षांच्या, गेल्या २० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोमन वांगचुक यांना  ओढत ओढत घेऊन गेले. हे पोलीस नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुंड आहेत.  ६० वर्षांच्या उपोषण करणाऱ्या माणसाला दिल्ली पोलिस शिवीगाळ करून घेऊन गेले. मला याची माहिती मिळताच मी  जंतर मंतरवर निघालो असता दिल्ली पोलिसांनी मलाही घेराव करून शिवीगाळ केली, मारहाण केली. मला  ढकलून दिले, गेट बंद करुन, तू जंतर मंतरवर कसा जातो हे  आम्ही बघतोच, ” अशी धमकीही दिली.

जंतर मंतरवरील ज्या आंदोलक विद्यार्थ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली.

I have been beaten up and put under detention by Delhi Police — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 18, 2026

 

अभिजीत दिपके म्हणाले,  मी परदेशातून शिकून आलो आहे. पण तरीही  पोलिसांनी मला रस्त्यावर पाडलं, मला मारहाण केली. मी आरडाओरडा केला तर पोलिसांनी माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.  तुम्हाला खूप चरबी चढली आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय आहोत. अशी धमकीही दिल्ली पोलिसांनी दिली. पण हे पोलीस नाहीत हे आरएसएसचे गुंड आहेत.’

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

दरम्यान, अभिजीत दिपकेंचे सहकारी  सौरभ दास यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर  अभिजीत दिपकेंना जबदस्ती करणारा  एक व्हिडीओ शेअर केला आहे.  जंतर मंतरवर पोलीस कारवाईची भीती आहे! पण आंदोलक शांतता राखण्यावर ठाम आहेत. सरकारला २० जुलैच्या मोर्चाची भीती का वाटते? त्यांना सोनमची भीती का वाटते? असा सवाल विचारला आहे.

#BREAKING: The Delhi Police has stopped Abhijeet Dipke where he was staying. People are telling me that Sonam Wangchuk is being picked up from the protest site. Students are being lathicharged! pic.twitter.com/kkKtSI83hO — Saurav Das (@SauravDassss) July 18, 2026

भाजप देशावर पांढरा कफन  ओढत आहे : डिंपल यादव

समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी जंतर मंतरवरून सोनम वांगचुक यांना हटवल्यावरून भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये डिंपल यादव म्हणाल्या, “भाजप देशावर पांढरा कफन आणत आहे. जेव्हा शांततापूर्ण आवाज दाबले जातात, तेव्हा संविधान आणि लोकशाहीही दाबली जाते. सोनम वांगचुक यांच्यासारख्या लोकांना दाबणे म्हणजे देशाचा आत्मा दाबण्यासारखे आहे.”

Web Title: Cockroach janta party chief abhijit dipke detained delhi police action jantar mantar updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?
1

CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या Ex पत्नीने Sonam Wangchuk यांना जाहीर केला पाठिंबा! ‘I Support Sonam’ पोस्ट केली शेअर
2

आमिर खानच्या Ex पत्नीने Sonam Wangchuk यांना जाहीर केला पाठिंबा! ‘I Support Sonam’ पोस्ट केली शेअर

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच
3

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
4

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.