Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण

Abhijit Dipke -अभिजित दीपके रविवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये दाखल झाले. पक्ष सोमवारी राजधानीतील शासकीय वसतिगृहात असलेल्या शहीद स्मारकाजवळ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 06:14 PM
Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण
Follow Us
Follow Us:

Abhijit Dipke Jaipur assault: राजस्थानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये त्यांच्या आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची माहिती आहे.  अभिजित दीपके रविवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये दाखल झाले.

आज सकाळी जयपूर येथील शासकीय वसतिगृहात असलेल्या शहीद स्मारकाजवळ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काही अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.  अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळासाठी  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘तृणमूल’ मध्ये बंडखोरीला नवे वळण, बंडखोर खासदार होणार नव्या पक्षात विलीन, NDA ला देणार पाठिंबा?

सोशल मीडियावरून सुरू झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ची चळवळ आता देशभर विस्तारत चालली आहे.  या चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीनंतर विविध शहरांमध्ये आंदोलनांची मालिका सुरू केली आहे. नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पुण्यात विद्यापीठ परिसरात CJPचे मोठे आंदोलन झाले. त्यानंतर हैदराबादमध्ये आंदोलन झाले. त्यानंतर आता त्यांनी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, या आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने गर्दीत घुसून अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला.

घटनेनंतर दिपके यांच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला तात्काळ पकडून त्यालाही बेदम मारहाण केल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले.  त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनस्थळी धावपळ उडाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मोहम्मद अली जिना यांचे पूर्वज हिंदूच! ही आहे गुजरात ते कराची पर्यंतची गोष्ट

दरम्यान, या घटनेनंतर अभिजीत दिपके यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, हल्लेखोराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जयपूरमधील या घटनेमुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात या चळवळीच्या आंदोलनांकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Cockroach janta party founder attacked rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • education news
  • Maharashtra Politics
  • Rajasthan News

संबंधित बातम्या

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
1

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
3

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.