Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Exit Polls 2025: ‘सूरज निकलेगा, कमल खिलेगा’; 27 वर्षांनी भाजप दिल्ली जिंकणार? ‘आप’चे अच्छे दिन संपण्याची शक्यता

Delhi Exit Poll Result 2025: एक्झिट पोलचे अंदाज पाहिले तर आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला मोठी बढत मिळण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2025 | 09:57 PM
Delhi Exit Polls 2025: 'सूरज निकलेगा, कमल खिलेगा'; 27 वर्षांनी भाजप दिल्ली जिंकणार? 'आप'चे अच्छे दिन संपणार? वाचा सविस्तर

Delhi Exit Polls 2025: 'सूरज निकलेगा, कमल खिलेगा'; 27 वर्षांनी भाजप दिल्ली जिंकणार? 'आप'चे अच्छे दिन संपणार? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

Which Party Wins in Delhi Exit Polls:  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70  टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. दरम्यान मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी दिल्ली विधानसभेत काय निकाल लागू शकतो याबाबत काही अंदाज वर्तवले आहेत. समोर आलेले एक्झिट पोलचे अंदाज धक्कादायक आहेत. 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान बऱ्याचशा एक्झिट पोल्सने दिल्ली सत्ता परिवर्तन होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.

एक्झिट पोलचे अंदाज पाहिले तर आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला मोठी बढत मिळण्याची शक्यता आहे. जवळपास 11 एक्झिट पोल्स समोर आले आहेत. त्यातील 9 एक्झिट पोल्स हे दिल्लीत भाजपची सत्ता येणार असे अंदाज दर्शवत आहेत. तर 2 एक्झिट पोल्स हे दिल्लीत आप सरकार येईल असे दर्शवत आहे.

काय सांगतात एक्झिट पोल्स?

 

दिल्ली विधानसभा एक्झिट पोल्स (फोटो -सोशल मिडिया)

11 पैकी 9 एक्झिट पोल्स हे दिल्लीत भाजपला सत्ता स्थापन करता येईल असे दाखवत आहेत. काही एक्झिट पोल्समध्ये तर भाजपा 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगितले जात आहे. तर काही एक्झिट पोल्स 25 पेक्षा अधिक जागा दर्शवत आहेत. मात्र एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार कॉँग्रेसची स्थिती दयनीय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पोल्सनुसार कॉँग्रेस 1 ते 3 जागा जिंकू शकते. खरा निकाल 8 तारखेला समोर येईल. मात्र एक्झिट पोल्सनुसार दिल्लीत भाजपचे सरकार येताना दिसत आहेत.

हेही वाचा: Delhi Exit Polls 2025: दिल्लीत चालणार मोदी ‘मॅजिक’; ‘या’ एक्झिट पोलने उडाली केजरीवालांची झोप; काँग्रेसला फक्त…

पीपल इनसाईटने जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पीपल इनसाईटच्या अंदाजानुसार, दिल्लीत भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे. आज दिल्ली विधनसभेसाठी 57.70 टक्के मतदान झाले आहे. 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाची टक्केवारी आणि एक्झिट पोलची आकडेवारी यामुळे सर्व पक्षांची धाकधूक वाढली आहे.

काय आहे पीपल्स इनसाईटने दिलेला एक्झिट पोल?

भाजप – 40 ते 44 जागा
आम आदमी पक्ष – 25 ते 29 जागा
कॉँग्रेस- 0 ते 1 जागा

दिल्लीत मतदानाची टक्केवारी घसरली? 5 पर्यंत केवळ 57 टक्के मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70  टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधांसाभहकीय 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. 70 जागांचा निकाल 8 तारखेला येणार आहे. त्यावेळीच दिल्लीत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

हेही वाचा: Delhi Assembly Election: दिल्लीत मतदानाची टक्केवारी घसरली? 5 पर्यंत केवळ 57 टक्के मतदान; धाकधूक वाढली

दिल्लीत 17,766  मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये सुमारे 1 कोटी 56 लाख मतदार मतदान करण्यास पात्र असल्याचे समजते आहे. त्यामुळे 8 तारखेला मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र 2020 पेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे म्हटले जात आहे. काही जागांवर अजूनही मतदान सुरू आहे. त्यामुळे अंतिम टक्केवारी येणे बाकी आहे. आम आदमी पक्ष, भाजप , कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष आपण केलेल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर कॉँग्रेस आणि भाजप सत्ता परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत.

Web Title: Delhi assembly elections 2025 exit polls updates in marathi bjp chance to make government after 27 years and aap party on backfoot congress modi kejriwal rahul gandhi exit polls marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • Delhi Assembly Election
  • Exit Polls

संबंधित बातम्या

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली
1

Chandrshekhar Bavankule on CJP Protest: CJPचे आंदोलन केवळ नौटंकी; बावनकुळेंनी उडवली खिल्ली

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
2

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
3

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज
4

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.