Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केजरीवालांचा तुरुंगातून संदेश! पत्नीने केले वाचन , म्हणाल्या, आपल्याला सतर्क…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या तुरुंगामध्ये असलेल्या केजरीवालांनी आपल्या पत्नीकडे काही संदेश पाठवला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 23, 2024 | 02:54 PM
केजरीवालांचा तुरुंगातून संदेश! पत्नीने केले वाचन , म्हणाल्या, आपल्याला सतर्क…
Follow Us
Follow Us:

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या तुरुंगामध्ये असलेल्या केजरीवालांनी आपल्या पत्नीकडे काही संदेश पाठवला आहे. अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत वाचून दाखवला. तुमचा भाऊ, तुमचा मुलगा लोखंडासारखा मजबूत आहे, असं सांगताना आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ आणि समाजसेवेचे व्रत सुरुच ठेऊ असा संदेश केजरीवालांनी दिला आहे.

#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal’s wife Sunita Kejriwal issues a video statement and reads out the CM’s message from jail. She says, “…There are several forces within and outside India that are weakening the country. We have to be alert, identify these forces and defeat… pic.twitter.com/jqlHpguugP — ANI (@ANI) March 23, 2024

अरविंद केजरीवाल यांनी संदेशमध्ये लिहिले आहे की, “माझ्या प्रिय देशवासियांनो मला काल अटक करण्यात आली. मी तुरुंगात असेन किंवा बाहेर, प्रत्येक क्षणी देशाची सेवा करत राहिल. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे. माझं जीवन हे कायमचं संघर्षमय राहिलं आहे, त्यामुळं मला ही अटक मला विशेष वाटत नाही.

आपल्याला भारताला देशातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र बनवायचं आहे. भारतात आणि भारताबाहेर अनेक शक्ती आहेत ज्या देशाला कमजोर करत आहेत. आपल्याला या शक्तींना हारवायचं आहे. मी लवकच बाहेर येईल आणि आपला वायदा पूर्ण करेन. मी जरी तुरुंगात गेलेलो असलो तरी माझी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपलं समाज कल्याणाचं काम थांबता कामा नये. त्यासाठी भाजपच्या लोकांचा द्वेष करु नका, ते आपले भाऊ-बहिण आहेत. मी लवकरच परत येईन” असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.

Web Title: Delhi cm arvind kejriwal message from jail his wife sunita kejriwal read it trough video nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Delhi news
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
1

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
2

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.