Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi News: हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?

२०१४ मध्ये या कंपनीला सुमारे २८ कोटी डॉलर्स (साधारण २,४०० कोटी रुपये) गुंतवणूक मिळाली आणि २०१४-१५ - दरम्यान एकूण फंडिंग ५,७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, असा आरोप करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 24, 2026 | 11:26 AM
Delhi News: हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?
Follow Us
Close
Follow Us:
  • हिमायनी पुरी (केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची कन्या
  • मॅसॅच्युसेट्स म्युच्युअल लाइफ इन्शुरन्स आणि ‘रिअलम पार्टनर्स एलएलसी’
  • २०१४-१५ दरम्यान सुमारे ५,७०० कोटी रुपयांच्या फंडिंगचा दावा.
Delhi News: केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि त्यांची मुलगी हिमायनी पुरी यांच्याबद्दल राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ (दावा न केलेली मालमत्ता) नोटीसशी संबंधित आहे, ज्यामध्ये ८ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका यादीत हिमायनी पुरी यांचे नाव समोर आले आहे. ही नोटीस ‘मॅसॅच्युसेट्स म्युच्युअल लाइफ इन्शुरन्स कंपनी ‘कडून देण्यात आली होती. हिमायनी पुरी यांचे नाव ‘रिअलम पार्टनर्स एलएलसी या कंपनीशी जोडले गेले आहे.

Free Fire MAX: प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी… हे आहेत

२०१४ मध्ये या कंपनीला सुमारे २८ कोटी डॉलर्स (साधारण २,४०० कोटी रुपये) गुंतवणूक मिळाली आणि २०१४-१५ – दरम्यान एकूण फंडिंग ५,७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, हरदीप पुरी यांनी एप्स्टीनशी कोणत्याही वैयक्तिक संबंधांचा इन्कार केला असला, तरी एका ईमेलमध्ये हरदीप पुरी आपली मुलगी हिमायनीच्या वतीने एस्टीनचे आभार मानत असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेतील वित्तीय संस्था वेळोवेळी अशा खात्यांची किंवा मालमत्तेची यादी जाहीर करतात, ज्यावर दीर्घकाळ कोणीही दावा केलेला नाही. २०२२ च्या नोटीसमध्ये हिमायनी पुरी यांचे नाव आल्यानंतर ही मालमत्ता नक्की काय आहे… नगद, विमा रक्कम, गुंतवणूक किंवा इतर काही, असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष म्हणजे, २०२३, २०२४ आणि २०२५ च्या नोटीसमध्येही त्यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

एपस्टीन कनेक्शनबाबत तर्कवितर्क

सोशल मीडियावर या प्रकरणाचा संबंध अमेरिकन गुन्हेगार जोफ्री एप्स्टीनशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. ही मालमत्ता अशा नेटवर्कशी संबंधित आहे का, ज्यामुळे त्यावर दावा केला जात नाहीये? असे सवाल विचारले जात आहेत. तथापि, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मंत्री पुरी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले की, एफटीनच्या कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी त्यांचा संबंध नाही आणि ते त्याला केवळ व्यावसायिक कारणांमुळे काही प्रसंगी भेटले होते.

जरा इन दस्तावेजों को ध्यान से देखिए.. इस सबके बाद तो हरदीप सिंह पुरी इस्तीफ़ा देना ही चाहिए। बाप एप्स्टीन को डिजिटल इंडिया समझा रहा था और बेटी एपस्टीन के आदमी के माध्यम से करोड़ों का फंड ले रही थी.. तो क्या हरदीप सिंह पुरी की बेटी एपस्टीन के करीबी रहे रॉबर्ट मिलर्ड की बिज़नेस… pic.twitter.com/cEOb7pPSEQ — Kunal Shukla (@kunal492001) February 21, 2026

अमेरिकन सरकारच्या सार्वजनिक नोंदींनुसार, एका विशिष्ट मालमत्तेच्या संदर्भात हरदीप सिंह पुरी यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. “२०२२ पासून सुरू झालेला हा प्रकार २०२३, २०२४ आणि २०२५ च्या सरकारी नोटिसांमध्येही कायम असल्याचे दिसून आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फेब्रुवारी २०२६ पर्यंत या कथित मालमत्तेवर कोणीही अधिकृतपणे मालकी हक्क सांगितलेला नाही.

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

‘एपस्टाईन कनेक्शन’ आणि सोशल मीडियावरील अटकळ

सोशल मीडियावर काही नेत्यांनी आणि युजर्सनी या मालमत्तेचा संबंध जेफ्री एपस्टाईनच्या नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. उपस्थित केले जाणारे मुख्य प्रश्न खालीलप्रमाणे आहेत. दावा का केला जात नाही? ही मालमत्ता अशा एखाद्या वादग्रस्त नेटवर्कशी जोडलेली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एपस्टाईनच्या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय संबंध पाहता, भारतीय नेत्याचे नाव तिथे असणे हे केवळ योगायोग आहे की आणखी काही, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ म्हणजे नेमके काय?

अमेरिकेत अशा नोटीस येणे ही एक सामान्य कायदेशीर प्रक्रिया असू शकते. अनेकदा पत्ता बदलल्यामुळे किंवा विसरल्यामुळे छोटे लाभांश (Dividends), सुरक्षा अनामत रक्कम (Security Deposits) किंवा परताव्याचे धनादेश (Refund Checks) सरकारी तिजोरीत जमा होतात. जोपर्यंत मूळ मालक त्यावर दावा करत नाही, तोपर्यंत ती माहिती सार्वजनिक केली जाते.

 

 

 

Web Title: Delhi news hardeep singh puris daughters name on the unclaimed property list in america what exactly is the matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • crime news
  • national news

संबंधित बातम्या

Karad News : उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी; तब्बल अडीच लाखांच्या रकमेसह सोन्या-चांदीची बॅगही लंपास
1

Karad News : उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी; तब्बल अडीच लाखांच्या रकमेसह सोन्या-चांदीची बॅगही लंपास

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास
3

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण
4

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.