Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची? काही वेळातच सापडला ‘तो’ व्यक्ती; वाचा धक्कादायक माहिती

दिल्ली पोलिसांनी आजच फरीदाबाद येथे एक दहशतवादी कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तबल 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 05:10 PM
Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची? काही वेळातच सापडला ‘तो’ व्यक्ती; वाचा धक्कादायक माहिती
Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन बाहेर स्फोट 
हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचा संशय 
अमित शहा यांनी घटनास्थळी जाऊन घेतला आढावा

काल संध्याकाळच्या सुमारास राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 10 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जखमी झाले आहे. या स्फोटाची तीव्रता जवळपास 200 मीटर लांबपर्यंत असल्याचे समजते आहे. दरम्यान हा स्फोट एका चालत्या गाडीत झाला आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी हि गाडी कुठली आहे आणि कोणाची आहे याचा शोध लावला आहे.

राजधानी दिल्लीत काल भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच देशभरात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. या स्फोटाचा तपास अत्यंत वेगाने केला जात आहे. पोलिसांनी स्फोटात वापरण्यात आलेल्या गाडीचा शोध लावला आहे. स्फोट करण्यासाठी हरियाणामधील गाडीचा वापर करण्यात आला आहे.

या स्फोटात वापरण्यात आलेली कार हरियाणा राज्यातील मोहम्मद सलमान या व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे. याची माहिती समोर येताच पोलिसांनी या कार मालकाला ताब्यात घेतल्याचे समजते आहे. या कार मालकाची चौकशी सुरू असल्याचे समजते आहे. दरम्यान मोहम्मद सलमान या व्यक्तीने त्याची गाडी दुसऱ्या माणसाला विकल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

Delhi Blast मध्ये पाकड्यांचा हात?

राजधानी दिल्लीमध्ये एक भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट झाला आहे. या हल्ल्यात 30 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तर 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या स्फोटाची तीव्रता भीषण स्वरूपाची होती. प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मेट्रो स्टेशन परिसरात एका धावत्या गाडीत स्फोट झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी एनआयए आणि एनएसजीचे पथके दाखल झाली आहेत. मोठ्या वेगाने तपासाची चक्रे फिरवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेची माहिती घेतल्याचे समोर आले आहे.

Delhi Blast मध्ये पाकड्यांचा हात? राजधानीवर दहशतवादी हल्ल्याचा संशय; फरीदाबादमधून 2900 किलो…

हा स्फोट एवढा भीषण होता की याची तीव्रता किंवा याचा परिणाम हा तब्बल 200 मीटरच्या परिसरात जाणवला आहे.  त्यामुळे प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील आणि राजधानी दिल्लीतील रेल्वे स्थानके, एअरपोर्ट आणि सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

Web Title: Delhi red fort metro station blast police arrested hyundai i20 owner in haryana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 07:32 AM

Topics:  

  • Blast
  • Delhi news
  • Haryana
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य
1

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.