Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केजरीवाल यांचे ईडीवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘आप’ला चिरडण्याचा ईडीचा हेतू”

अरविंद केजरीवाल यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. 'आप'ला चिरडण्यासाठी स्मोकस्क्रीन तयार करणे आणि खंडणीचे रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 28, 2024 | 04:16 PM
केजरीवाल यांचे ईडीवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘आप’ला चिरडण्याचा ईडीचा हेतू”
Follow Us
Follow Us:

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केली आहे. आज त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले, यावेळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘आप’ला चिरडण्यासाठी स्मोकस्क्रीन तयार करणे आणि खंडणीचे रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला. राघव रेड्डी यांनी भाजपला 55 कोटींचे निवडणूक रोखे दिले असून त्यांनी जामीन विकत घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ईडीने केजरीवाल यांच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ मागितली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत 7 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.

कोर्टात बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘हे प्रकरण 2 वर्षांपासून सुरू आहे. मला अटक करण्यात आली आहे. मला कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. सीबीआयने 31,000 पानांचा अर्ज दाखल केला असून, 290 हून अधिक साक्षीदार तपासण्यात आले आहेत. ईडीने 20,000 हून अधिक पानांचा दावा दाखल केला आहे. माझे नाव फक्त 4 स्टेटमेंटमध्ये आलं आहे. हे सध्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी पुरेसे आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.

केजरीवाल न्यायालयात पुढे म्हणाले की, “हे एक राजकीय षडयंत्र आहे, जनता त्याला चोख प्रत्युत्तर देईल. केजरीवाल यांनी दिल्ली एलजी व्हीके सक्सेना यांच्या ‘तुरुंगातून सरकार चालवू शकत नाही’ या टीकेवर माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. दरम्यान, केजरीवाल यांना आज त्यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडी संपल्याने रोज एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.रिमांडच्या सुनावणीसाठी आप नेते आतिशी आणि त्यांची पत्नी सुनीता कोर्टरूममध्ये उपस्थित होते.

Web Title: Delhi rouse avenue court reserves order on enforcement directorate plea seeking 7 days extension of delhi cm arvind kejriwal nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2024 | 04:16 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • Delhi Police
  • loksabha elections 2024
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
2

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

SIR आंदोलनाचा वाद आता सुप्रीम कोर्टात! मेट्रो ट्रेन बंद करणे सरकारला पडणार महागात? उद्या होणार सर्वोच्च सुनावणी
3

SIR आंदोलनाचा वाद आता सुप्रीम कोर्टात! मेट्रो ट्रेन बंद करणे सरकारला पडणार महागात? उद्या होणार सर्वोच्च सुनावणी

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात
4

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.