Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra Pradhan Resigns: मोदी सरकार झुकले! विद्यार्थ्यांच्या दबावानंतर १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

सरकार सोमवारी संसदेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ सादर करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर अनियमिततांवर अधिक कठोर तरतुदी लागू करणे, हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे मानले जाते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 25, 2026 | 04:32 PM
Dharmendra Pradhan resignation, Dharmendra Pradhan resignation news,Dharmendra Pradhan

Dharmendra Pradhan resignation, Dharmendra Pradhan resignation news,Dharmendra Pradhan

Follow Us
Follow Us:

Dharmendra Pradhan Resign: गेल्या १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात आज पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनानंतर धर्मेद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा हा सरकारसाठी एक मोठी राजकीय घडामोड म्हणून पाहिला जात आहे.

विशेष म्हणजे, कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली लाखो विद्यार्थी आणि तरुण गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतरवर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गेल्या महिनाभराच्या काळात अनेक मोठ्या घडामोडीही घडल्या. या घटनेमुळे, दीर्घकाळ चाललेल्या विरोधानंतरही सरकारने आपल्या कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करण्यास नकार दिल्यावर झालेल्या मोठ्या आंदोलनांची आठवण झाली आहे.

Dharmendra Pradhan Resign: विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

१२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासून, अनेक मोठे राजकीय वाद, जनआंदोलने आणि देशव्यापी निदर्शने झाली. परंतु कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने आंदोलनांच्या दबावाखाली राजीनामा दिला नाही. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील पहिला मंत्रिपदाचा राजीनामा आहे.

जंतर मंतरवर महिनाभरापासून आंदोलन

गेल्या महिनाभरापासून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) समर्थक विद्यार्थ्यांकडून दिल्लीतील जंतर मंतरवर सातत्याने आंदोलन सुरू होते. देशातील कोलमडलेली शिक्षण व्यवस्था, कथित पेपरफुटी, परीक्षा सुधारणा आणि जबाबदारी यांसारखे मुद्दे आंदोलनादरम्यान प्रामुख्याने मांडण्यात आले. पण सोमवारी (20 जुलै) रोजी संसद मार्गावरी आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये अनेक वेळा तणाव निर्माण झाला.

CAA आंदोलनादरम्यानही सरकारने माघार

यापूर्वी, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) देशभरात दीर्घकाळ आंदोलने झाली होती. दिल्लीतील शाहीन बागसह अनेक राज्यांमध्ये महिनेभर आंदोलने सुरू होती, परंतु केंद्र सरकारने कायदा मागे घेतला नाही किंवा कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने राजीनामा दिला नाही.

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानही कोणताही राजीनामा

त्याचप्रमाणे, तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनांपैकी एक होते. शेतकरी जवळपास वर्षभर दिल्लीच्या सीमेवर थांबले होते. अखेरीस, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, पण तरीही एकाही केंद्रीय मंत्र्याने राजीनामा दिला नाही.

Sanjay Raut on Dharmendra Pradhan: आता नवीन शिक्षणमंत्री कोण होणार? संजय राऊत यांनी थेट नावच

आता सरकारची परीक्षा सुधारणांसाठीची पुढील तयारी

सरकार सोमवारी संसदेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ सादर करण्याची शक्यता आहे. सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर अनियमिततांवर अधिक कठोर तरतुदी लागू करणे, हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे मानले जाते.

पेपरफुटी प्रकरणांसाठी जलदगती न्यायालयाकडे सूत्रे

दरम्यान, सार्वजनिक परीक्षांमधील प्रश्नपत्रिकाफुटी आणि इतर गैरप्रकारांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष जलदगती न्यायालयाने शनिवारी कामकाज सुरू केले. विशेष न्यायाधीश अनु ग्रोव्हर बालिगा यांनी राऊस ॲव्हेन्यू न्यायालय संकुलात न्यायालयाचा कार्यभार स्वीकारला. सूत्रांनुसार, नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या १३ आरोपींचा खटलाही या न्यायालयात वर्ग होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Dharmendra pradhan resignation first ministerial exit in 12 years of pm modi government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • Dharmendra Pradhan
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
1

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.