Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत राडा; बॅरिकेड्स तोडून कार्यकर्ते स्टेजजवळ

'इंडिया' आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेशातील फुलपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी आधी येऊन व्यासपीठावर बसले होते. थोड्या वेळाने अखिलेशही आले. दोन्ही नेत्यांची भेट सुरू असतानाच खालच्या बाजूला कार्यकर्त्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 20, 2024 | 11:37 AM
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत राडा; बॅरिकेड्स तोडून कार्यकर्ते स्टेजजवळ
Follow Us
Follow Us:

प्रयागराज : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या संयुक्त सभेत रविवारी प्रचंड राडा झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या वतीने उत्तर प्रदेशातील फुलपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी आधी येऊन व्यासपीठावर बसले होते. थोड्या वेळाने अखिलेशही आले. दोन्ही नेत्यांची भेट सुरू असतानाच खालच्या बाजूला कार्यकर्त्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. नेते व कार्यकर्ते व्यासपीठावर जाण्यासाठी धडपडत होते. सुरक्षेसाठीचे बॅरिकेट त्यांनी तोडून टाकले. हातात सपा आणि काँग्रेसचे झेंडे घेतलेल्या या नेते व कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत होते. मात्र, ते काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सर्व प्रयत्न फोल ठरत होते.

दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर अखिलेश यादव यांचे भाषण झाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी भाषण केले. दोघांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आमचा जीव आणि संविधानाच्या पिच्छावर आहे. संविधान वाचले तर नोकऱ्या मिळतील. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास अग्निवीर योजना बंद करू, असे आश्वासन अखिलेश यांनी दिले.

Web Title: Dispute in rahul gandhi and akhilesh yadavs meeting nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • Lok Sabha Election
  • political news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke: ‘भाजपामध्ये या नाहीतर…’; CJP प्रमुख अभिजित दीपकेचा खळबळजनक दावा! तर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया समोर…
1

Abhijeet Dipke: ‘भाजपामध्ये या नाहीतर…’; CJP प्रमुख अभिजित दीपकेचा खळबळजनक दावा! तर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया समोर…

UP Crime: चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर…
2

UP Crime: चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर…

28 वर्षांची प्रतीक्षा संपली! भगवान बुद्धांची तपोभूमी सारनाथचा UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
3

28 वर्षांची प्रतीक्षा संपली! भगवान बुद्धांची तपोभूमी सारनाथचा UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांचा मोठा डाव! पंतप्रधान मोदींना दिले बारामतीचे आमंत्रण; राजकीय वर्तुळात खळबळ
4

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांचा मोठा डाव! पंतप्रधान मोदींना दिले बारामतीचे आमंत्रण; राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.