Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु

राहुल गांधी यांनी रॅलीचा मार्ग शेअर करतानाच 'उद्या भेटूया, सोबत चालूया ! कॅनॉट प्लेस, मिंटो रोड जंक्शन, अजमेरी गेट आणि रामलीला मैदान,' असे आवाहन केले. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने रामलीला मैदानाचे १४ विभागांत विभाजन करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 01, 2026 | 07:38 AM
दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील रामलीला मैदानावर आज काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
  •  

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ही रॅली काढण्यात येणार आहे.

  •  

    या रॅलीमध्ये काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्ष सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून आज दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रॅली काढणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी या रॅलीचा मार्ग सोशल मीडियावर शेअर केला. तसेच सर्वांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

राहुल गांधी यांनी रॅलीचा मार्ग शेअर करतानाच ‘उद्या भेटूया, सोबत चालूया ! कॅनॉट प्लेस, मिंटो रोड जंक्शन, अजमेरी गेट आणि रामलीला मैदान,’ असे आवाहन केले. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने रामलीला मैदानाचे १४ विभागांत विभाजन करण्यात आले आहे. सुरक्षा आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी सुमारे चार हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन आहे. प्रमुख चौकांवर अतिरिक्त १५० वाहतूक पोलिस तैनात राहतील. रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या रॅलीच्या सुरक्षेवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी राजकीय घडामोडी घडल्या. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अनोख्या राजकीय कार्यक्रमाचे आयोजन केले. विरोधकांनी याला ‘जनतेच्या न्यायालयात महाभियोग’ असे म्हटले.

20 समित्यांकडे जबाबदारी

रॅलीच्या आयोजनाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसने २० स्वतंत्र समित्यांकडे सोपवली आहे. रॅलीदरम्यान गर्दीचे नियोजन आणि नियंत्रणासाठी पोलिसांना मदत करण्याकरिता काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्तेही तैनात केले जाणार आहेत.

महाराष्ट्रातून ५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार

दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या महारॅलीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून पाच हजार लोक दिल्लीला पोहोचले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

२. FAQ (Frequently Asked Questions)

१. काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून रॅली कुठे काढण्यात येणार आहे?

दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढण्यात येणार आहे.

२. ही रॅली कोण आयोजित करत आहे?

काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

३. रॅली कोणाच्या विरोधात काढण्यात येणार आहे?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ही रॅली काढण्यात येणार आहे.

Web Title: Rally is to be held today at delhis ramlila maidan by the congress and the india alliance nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 07:22 AM

Topics:  

  • Congress Politics
  • INDIA Alliance
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Mallikarjun Kharge News:  मुख्य निवडणूक आयुक्तांवर ६ गंभीर आरोप! मल्लिकार्जुन खर्गेंनी मांडला महाभियोगाचा प्रस्ताव
1

Mallikarjun Kharge News: मुख्य निवडणूक आयुक्तांवर ६ गंभीर आरोप! मल्लिकार्जुन खर्गेंनी मांडला महाभियोगाचा प्रस्ताव

Omar Abdullah Marriage: घटस्फोटानंतर तीन महिन्यांनी उमर अब्दुल्ला यांनी थाटला संसार; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह
2

Omar Abdullah Marriage: घटस्फोटानंतर तीन महिन्यांनी उमर अब्दुल्ला यांनी थाटला संसार; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally:’उद्या भेटू’ म्हणत राहुल गांधींनी शेअर केला रामलीला मैदानातील सभेचा नकाशा आणि प्लॅन
3

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally:’उद्या भेटू’ म्हणत राहुल गांधींनी शेअर केला रामलीला मैदानातील सभेचा नकाशा आणि प्लॅन

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द; नेमकं काय आहे कारण?
4

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द; नेमकं काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.