Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीतील इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाच्या तब्बल…

राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी दिल्लीतील जनपथ मार्गावरील एका इमारतीला भीषण आग लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 14, 2025 | 08:31 PM
Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीतील इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाच्या तब्बल...

Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीतील इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाच्या तब्बल...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवी दिल्लीतील जनपथ मार्गावरील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. जनपथ मार्गावरील सीसीएस इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जनपथ रोड पर निर्माणाधीन CCS 2 बिल्डिंग में लगी आग। किसी के हताहत होने की खबर नहीं, दमकल विभाग ने आग पर काबू पाया। @DelhiPolice pic.twitter.com/zvRCVy0Y6Q

— Rajesh Kumar (@jagranrajesh123) June 14, 2025

समोर आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीतील जनपथ मार्गावर सीसीएस बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर ही भीषण आग लागली. पहिल्या मजल्यावर फर्निचर असल्याने आगीने भीषण स्वरूप धारण केले. समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सेक्टर-13 मध्ये इमारतीला लागली होती आग 

दिल्लीमधील द्वारका सेक्टरमधील एका इमारतीला भीषण आग लागली होती. इमारतीच्या ७ व्या मजल्यावर आगीची घटना घडली होती. पाहता पाहता आग सगळीकडे पसरली. ज्या मजल्यावर आग लागली होती त्या ठिकाणी एक कुटुंब अडकले होते.

दिल्लीत द्वारका सेक्टरमध्ये असणाऱ्या एक इमारतीमध्ये ७ व्या मजल्यावर आग लागल्याची दुर्घटना घडली होती. त्यात ७ व्या मजल्यावर एक एक कुटुंब आडकले होते. जीव वाचवण्यासाठी त्या कुटुंबाने ७ व्या मजल्यावर खाली उडी मारली. यामध्ये वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीत इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी वडिलांनी २ मुलांसह थेट…

लाकडी वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी

शहरातील मध्यवर्ती भागामध्ये काल (दि.06) आगीची भीषण घटना घडली. शहरातील नाना पेठेमध्ये राम मंदिराशेजारील वाड्याला आग लागल्याची घटना घडली. जुन्या पद्धतीचा वाडा असल्यामुळे आगीचा भडका उडाला होता. लाकडी वाडा असल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. रामनवमी असल्यामुळे मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी होती. पुण्यातील अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

Pune Fire News : लाकडी वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी! पुण्यातील नाना पेठेत घटना

नाना पेठेतील राम मंदिराजवळ ही आग लागली. पारेख वाडा असे या आग लागलेल्या वाड्याचे नाव होते. वाड्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने फायरगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी तीन मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण आल्याचे पाहताच अतिरिक्त मदत मागवण्यात आली. संपूर्ण धगधगता वाडा पाहण्यासाठी बघ्याची देखील मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाकडून एकुण 10 फायरगाड्या 4 वॉटर टँकर 2 देवदूत वाहने तसेच व्हेईकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले.

Web Title: Fire in delhi janpath road ccs apartment fire brigade rescue operation video news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • Delhi news
  • Fire Brigade
  • Fire News

संबंधित बातम्या

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर
1

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश
2

Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले
3

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले

चेन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं
4

चेन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.