• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Gold Mines Found In Three District Of Odisha Nrps

कश्मीरनंतर आता ओडिसाचं नशीब फळफळलं! तीन जिल्ह्यांमध्ये सापडल्या सोन्याच्या खाणी

ज्या तीन जिल्ह्यांतील ज्या भागात सोन्याचा साठा आढळल आहे, त्यामध्ये दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर, केओंझार जिल्ह्यातील गोपूर, मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, देवगड जिल्ह्यातील सुरियागुडा, रुन्सिला, धुशुरा हिल आणि अडास यांचा समावेश आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 28, 2023 | 02:03 PM
Secret treasure found by river bank in Uttar Pradesh

file phot-social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जम्मू काश्मीरमधील (jammu kashmir) रियासी जिल्ह्यात नुकताच लिथियम धातुचा (Lyrhium) साठा आढळला होता. आता ओडिशामधुन (Odisha) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याच्या खाणी (Gold Mines) सापडल्या आहेत. पोलाद आणि खाण मंत्री प्रफुल्ल मल्लिक यांनी सोमवारी विधानसभेत ही माहिती दिली.

‘या’ तीन जिल्ह्यांत आढळला साठा

ज्या तीन जिल्ह्यांतील ज्या भागात सोन्याचा साठा आढळल आहे, त्यामध्ये दिमिरमुंडा, कुष्कला, गोटीपूर, केओंझार जिल्ह्यातील गोपूर, मयूरभंज जिल्ह्यातील जोशीपूर, देवगड जिल्ह्यातील सुरियागुडा, रुन्सिला, धुशुरा हिल आणि अडास यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील पहिले सर्वेक्षण खाण आणि भूविज्ञान संचालनालय आणि GSI यांनी 1970 आणि 80 च्या दशकात केले होते. दरम्यान आता,  राज्याचे खाण मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक यांनी माहिती दिली की, जीएसआयने गेल्या दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये आणखी एक सर्वेक्षण केले आहे. ढेंकनालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी विधानसभेत सोन्याच्या साठ्याशी संबंधित प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना प्रफुल्ल कुमार यांनी तीन जिल्ह्यांमध्ये ‘सोन्याचा खजिना’ मिळण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, सध्या तीन जिल्ह्यांत सापडलेल्या सोन्याच्या साठ्यात किती सोन्याचे प्रमाण आहे, हे स्पष्ट झालेले नाही

जम्मू काश्मीरमध्ये सापडले लिथियमचे साठे

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहने आणि सौर पॅनेल बनवण्यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा धातू लिथियमचा ५९ लाख टन साठा शोधून काढला आहे.

Web Title: Gold mines found in three district of odisha nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2023 | 02:03 PM

Topics:  

  • gold mines
  • Jammu and Kashmir
  • Odisha

संबंधित बातम्या

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
1

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

Jammu and Kashmir : कुलगाम चकमकीत २ जवान शहीद, एका दहशतवादीचाही खात्मा…९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी भीषण चकमक सुरू
2

Jammu and Kashmir : कुलगाम चकमकीत २ जवान शहीद, एका दहशतवादीचाही खात्मा…९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी भीषण चकमक सुरू

६ वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार? फारुख अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारवर तीव्र हल्ला
3

६ वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार? फारुख अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारवर तीव्र हल्ला

Gold Mines:  खजाना सापडला खजाना…! जमिनीच्या अवघ्या ५९ फुट खाली सोने, तांब्याचे साठ, जाणून घ्या कुठे आहे हा मोठा खजिना
4

Gold Mines: खजाना सापडला खजाना…! जमिनीच्या अवघ्या ५९ फुट खाली सोने, तांब्याचे साठ, जाणून घ्या कुठे आहे हा मोठा खजिना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीचे काय आहे कारण? डोवाल यांच्याशी कोणत्या मुद्यांवर करणार चर्चा?

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली

Pune Crime : तब्बल तीन हजार आरोपी वॉन्टेड; मोक्का कारवाईतील फरार आरोपींचीही संख्या वाढली

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?

Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई

‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई

वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे

वाढलेले वजन कमी करताना आहारात करा Chicken Salad चा समावेश, शरीराला होतील जबरदस्त फायदे

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाच्या वेळी ब्रॉडकास्टर्स होतील मालामाल! 10 सेकंदात कमवणार 19 लाख, वाचा सविस्तर

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाच्या वेळी ब्रॉडकास्टर्स होतील मालामाल! 10 सेकंदात कमवणार 19 लाख, वाचा सविस्तर

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.