Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनाचालक मालगाडी तब्बल 84 किलोमीटर धावली पण रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली; व्हिडिओ आला समोर

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण रेल्वे ही परवडणारी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. रेल्वेचा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळेच रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2024 | 11:09 AM
विनाचालक मालगाडी तब्बल 84 किलोमीटर धावली पण रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली; व्हिडिओ आला समोर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण रेल्वे ही परवडणारी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. रेल्वेचा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळेच रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली. या ठिकाणी एक मालगाडी विनाचालक तब्बल 84 किलोमीटर सुसाट धावली. पण रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.

A goods train laden with a crusher, coming from Pathankot to Jalandhar, started running without a driver at a speed of 70-80 km/h. The driver stepped out to check the lane & forgot to apply the handbrake, causing the train to move and gain speed on its own. Railway staff at… pic.twitter.com/0u4S0PZ0m7 — Gagandeep Singh (@Gagan4344) February 25, 2024

मालगाडीचा लोकोपायलट आणि सह लोकोपायलट कठुआ स्टेशनवर चहा घेण्यासाठी थांबले होते. इंजिन सुरु ठेऊन दोघे खाली उतरले. मात्र, त्यांनी खाली उतरण्यापूर्वी हँडब्रेक खेचला नाही. ड्रायव्हर आणि त्याचा सहकारी चहा पिण्यासाठी पुढे जाऊ लागले. तर दुसरीकडे मालगाडीने वेग धरण्यास सुरुवात केली. 53 डब्यांच्या मालगाडी धावू लागली. हळूहळू धावणारी ही मालगाडी अचानक शंभर किलीमोटरपर्यंत गेली. अधिकाऱ्यांनी पंजाबमधील सुजानपूर, पठाणकोट कँट, कांदोरी, मिरथल, बांगला येथे गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही.

अखेर पंजाबमधील मुकेरियनमधील उची बस्सीजवळ वाळूच्या गोण्यांच्या मदतीने एका चढावाच्या ठिकाणी मालगाडीला थांबवण्यात यश मिळाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मालगाडीने ड्रायव्हर नसताना एकूण 84 किलोमीटर अंतर कापले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Web Title: Goods train ran on tracks without driver for 84 kilometers nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2024 | 11:09 AM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

New Railway Projects: २०३० पर्यंत रेल्वेचे जाळे ९०१ किमीने विस्तारणार; २३,४३७ कोटींच्या ३ रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
1

New Railway Projects: २०३० पर्यंत रेल्वेचे जाळे ९०१ किमीने विस्तारणार; २३,४३७ कोटींच्या ३ रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर – परभणी मार्ग, जमीन मोजणी; रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम अ‍ॅक्शनमोडमध्ये
2

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर – परभणी मार्ग, जमीन मोजणी; रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम अ‍ॅक्शनमोडमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.