Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातमध्ये पुन्हा भाजपचे सरकार येणार; आप एकही जागा जिंकणार नाही : अमित शहा

शहा म्हणाले- गुजरात निवडणुकीच्या निकालाची वाट पाहा. विजयी उमेदवारांच्या यादीत कुठेही 'आप'चे नाव दिसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि विकासासोबतच भेदभावरहित धोरणांच्या जोरावर भाजप गुजरातमध्ये विजयी होईल, असा दावा शहा यांनी केला.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 30, 2022 | 03:17 PM
गुजरातमध्ये पुन्हा भाजपचे सरकार येणार; आप एकही जागा जिंकणार नाही : अमित शहा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच १ डिसेंबर रोजी होणार आहे. याच्या एक दिवस आधी गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहा म्हणाले की, गुजरातमध्ये काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण देशभरात ते संकटाचा सामना करत आहेत. त्याचा परिणाम गुजरातमध्येही दिसून येत आहे.

शहा म्हणाले- गुजरात निवडणुकीच्या निकालाची वाट पाहा. विजयी उमेदवारांच्या यादीत कुठेही ‘आप’चे नाव दिसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि विकासासोबतच भेदभावरहित धोरणांच्या जोरावर भाजप गुजरातमध्ये विजयी होईल, असा दावा शहा यांनी केला.

या मुलाखतीत शहा यांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबतही सांगितले. तंत्रज्ञान, कायदा, वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण मातृभाषेतून देऊन देशाच्या कलागुणांचा उपयोग केला जाईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले- मला विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की त्यांनी भारताचा खरा इतिहास वाचावा. त्यांनी महान नेते आणि साम्राज्यांबद्दल देखील जाणून घ्या, ज्यांना इतिहासकार विसरले आहेत.

Web Title: Gujarat election bjp campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 03:17 PM

Topics:  

  • AAP
  • Amit Shah
  • Congress Party
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.