Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरात-हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक सत्ता खेचून नेणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर, गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. गुजरातमधील ३७ केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 08, 2022 | 08:28 AM
गुजरात-हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात
Follow Us
Follow Us:

मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat-Himachal Pradesh Election) या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Assembly Election Results) आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांत पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक सत्ता खेचून नेणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर, गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. गुजरातमधील ३७ केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १८२ सदस्य असणाऱ्या राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा ९२ आहे. गुजरातमध्ये एकूण ६४.३३ टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात ६८ जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.

Web Title: Gujarat gimachal pradesh election result today counting begins nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2022 | 08:28 AM

Topics:  

  • BJP
  • Vote Counting

संबंधित बातम्या

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
1

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
3

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
4

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.