Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

बांदा, चित्रकूट, कौशांबी, फतेहपूर, प्रतापगड, गोंडा, बलरामपूर, श्रावस्ती, बाराबंकी, रायबरेली, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या आणि आसपासचा परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2026 | 07:59 AM
उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह...

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशभरातील अनेक राज्यांत वातावरणात बदल जाणवत आहे. महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील नागरिकांना पावसाची अद्याप प्रतिक्षाच आहे. असे असताना आता उत्तर प्रदेशातील हवामान बदलले आहे. गुरुवारी, पूर्वांचल आणि तराई प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तापमान खाली आले.

उत्तर प्रदेशात आता शुक्रवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १३ जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २९ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५२ जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत, प्रयागराजमध्ये २६ मिमी, सुलतानपूरमध्ये २०.८ मिमी, अमेठीमध्ये १९.८ मिमी आणि गोरखपूरमध्ये १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. बाराबंकी, अयोध्या, गाझीपूर, बलिया, सोनभद्र आणि महाराजगंज येथेही पाऊस झाला.

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञाने सांगितले की, २५-२६ सप्टेंबर रोजी अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम २७ सप्टेंबरपर्यंत टिकेल. पुढील चार दिवसांत तापमानात चार अंशांपर्यंत घट होऊ शकते. बांदा, चित्रकूट, कौशांबी, फतेहपूर, प्रतापगड, गोंडा, बलरामपूर, श्रावस्ती, बाराबंकी, रायबरेली, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या आणि आसपासचा परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा

राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, पुणे, पुणे घाटमाथा, नाशिक, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर सातारा, सातारा घाटमाथा, रायगड, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

Web Title: Heavy rain warning issued for 42 districts in uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 07:55 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
1

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
2

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी
3

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता
4

पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.