Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्यूआर कोड स्कॅन केल्यावर बँक खाते रिकामे, खरा अन् बनावट QR कोड कसा शोधायचा? : जाणून घ्या

आजकाल कॅश बाळगणे कमी झाले आहे. QR कोडद्वारे डिजिटल पेमेंटचा पर्याय आता जवळपास सर्वत्र उपलब्ध होणार आहे. मात्र याचा फायदा घेत घोटाळेबाज लोकांची खाती रिकामे करत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2023 | 10:45 AM
क्यूआर कोड स्कॅन केल्यावर बँक खाते रिकामे, खरा अन् बनावट QR कोड कसा शोधायचा? : जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

आजकाल कॅश बाळगणे कमी झाले आहे. QR कोडद्वारे डिजिटल पेमेंटचा पर्याय आता जवळपास सर्वत्र उपलब्ध होणार आहे. मात्र याचा फायदा घेत घोटाळेबाज लोकांची खाती रिकामे करत आहेत. काही काळापूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची QR कोड घोटाळ्याद्वारे 34,000 रुपयांची फसवणूक झाली होती.

QR कोड घोटाळे टाळण्याचे मार्ग कोणते आहेत?

तुमचा UPI आयडी किंवा बँक खाते माहिती कधीही अज्ञात लोकांसोबत शेअर करू नका.

तुम्हाला कोणतीही रक्कम मिळत असल्यास QR कोड कधीही स्कॅन करू नका.

पैसे पाठवतानाही QR कोड स्कॅनरने दाखवलेले माहिती नेहमी दोनदा तपासा.

जर तुम्हाला एखाद्या QR कोडवर विश्वास येत नसेल तर QR कोडवर कोड स्कॅन करणे टाळा. म्हणजे कधी कधी एखाद्या किंवा कोडवर डुप्लिकेट स्टिकर चिटकुलेले असते.

OTP कधीही कोणाशीही शेअर करू नका.

तुम्ही काहीही विकत असाल किंवा खरेदी करत असाल तर नेहमी ऑनलाइन वेबसाइटवर त्या व्यक्तीची ओळख पडताळून पहा.

तुमचा मोबाईल नंबर गरज नसला कुठेही शेअर करत जाऊ नका.

Web Title: How to find bank account empty real and fake qr code after scanning qr code know nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2023 | 10:40 AM

Topics:  

  • india
  • NAVARASHTRA
  • QR Code

संबंधित बातम्या

Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी
1

Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना
2

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट
3

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल
4

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.