Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला,’ पत्नीला दुर्घटनेत गमावल्यानंतर नवऱ्यानं स्वत:विरोधात दाखल केला गुन्हा!

गुजरातमधील हे विचित्र प्रकरण असून याची सगळीकडे चर्चा होत आहे. एका पतीने पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर स्वत:विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 06, 2024 | 04:16 PM
Crime

Crime

Follow Us
Follow Us:

रस्त्यावर वाहनाचा अपघात झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करायचं सोडून पळ काढणारे अनेक जण असतात. तर काही लोकं दिसताक्षणी मदतीला धावून येणारेही असतात. पण गुजरातमधून काहीचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तिच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याने स्वत: विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या निधनानंतर दु:खी झालेल्या नवऱ्यानं पोलिस स्टेशनमध्ये स्वत:विरोधातच गुन्हा (FIR) दाखल केलाय. परेश दोशी असं  या व्यक्तीचं नाव आहे.

[read_also content=”36 भाषांमध्ये आवाज देऊन लता मंगेशकर बनल्या गानसम्राज्ञी, वयाच्या 11 व्या वर्षी गायनाला सुरुवात! https://www.navarashtra.com/movies/lata-mangeshkar-death-anniversary-she-gave-voice-to-songs-in-36-languages-know-about-her-music-career-nrps-505009.html”]

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील (Gujarat) नर्मदा जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. ज्याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे. परेश दोशी पत्नीसोबत कारनं येत असताना महामार्गावर त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीला गमावल्याच्या दु:खामुळे व्यथित होऊन त्यांनी स्वत:विरोधातच गुन्हा (FIR) दाखल केलाय.

स्वत: विरोधात गुन्हा दाखल का केला?

परेश दोशी म्हणाले की,  गाडी चालवताना माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे श्वानाला धडकणारी कार अचानक वळवली, त्यामुळे डिव्हायडरला धडकली. त्यामुळे पत्नीचं निधन झालं. माझ्या चुकीमुळे पत्नीचं निधन झालं. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करतोय, असं त्यांनी म्हण्टलंय. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु झालाय.

पत्नीचा झाल मृत्यू

गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे डिव्हायरला धडकली. त्यानंतर कारचा दरवाजा ऑटो लॉक झाला. त्यामुळे दोघेही गाडीतच अडकले, असे दोशी यांनी पोलिसांना सांगितलं. अपघात झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांनी दोशी दाम्पत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडला नाही. त्यानंतर काही जणांनी गाडीच्या दरवाजाची काच फोडून दोघांनाही बाहेर काढले, असे दोशी यांनी सांगितलं. लोकांनी गाडीची काच फोडून दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. पण रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. पण पत्नीचं निधन झालं होतं.

Web Title: Husband filed complaints against himself as his wife died in accident in gujarat nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 04:05 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण
1

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर
2

पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर

Crime News : टोळक्याकडून तलवारीने अन् लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; कारण काय तर…
3

Crime News : टोळक्याकडून तलवारीने अन् लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; कारण काय तर…

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल
4

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.