Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Alert: सावधान! रेड अलर्टमुळे पाऊस आज ‘या’ राज्यात…; मान्सूनच्या आगमनाने दिल्लीकर सुखावले

काल दिल्ली शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दिललीवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अनेक राज्यात मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2025 | 05:33 PM
Monsoon Alert: सावधान! रेड अलर्टमुळे पाऊस आज ‘या’ राज्यात…; मान्सूनच्या आगमनाने दिल्लीकर सुखावले
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: मान्सूनचे आगमन संपूर्ण देशात झाले आहे. मात्र दिल्लीकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा होती. अखेर राजधानी दिल्लीत देखील पावसाचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून संपूर्ण भारतात दाखल झाला असल्याचे सांगितले आहे. दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य राज्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.

काल दिल्ली शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दिललीवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अनेक राज्यात मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी 8 ते 10 जुलैच्या दरम्यान मान्सून संपूर्ण भारतात दाखल होतो. मात्र यंदा काही दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उत्तराखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट

देवभूमी उत्तराखंडमध्ये तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रूद्रप्रयाग, उत्तरकशी, डेहराडून, हरिद्वार, नैनीताल या जिल्ह्यांत आज दिवसभरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिमला हवामान विभगाने या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राजुयत मान्सून दाखलजल्यापासून विविध घटनांमध्ये आतापर्यंत 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

हिमाचल प्रदेशमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान , दक्षिण भारतात केरळ, महाराष्ट्र राज्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.

Jharkhand News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा

गेले काही दिवस झारखंडमध्ये  मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. सिंहभूम जिल्ह्यातील पंडरसोली गावात पूर आल्याने एका कसगी शाळेतील 162 विद्यार्थी अडकले होते. शाळा असलेल्या परिसरात अचानक पूर आल्याने ही घटना घडली.

Jharkhand News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा,162 विद्यार्थी रात्रभर छतावर अन्…; कसे केले रेस्क्यू?

शाळेत अचानक पुराचे पाणी शिरल्याने 162 विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग शाळेत अडकून पडला होता. या सर्वांनी संपरून रात्र शाळेच्या छतावर बसून काढली. अखेर पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांनी या सर्वांना सुखरूपपणे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे.

मुसळधार पावसामुळे शाळा परिसरात पुराचे पाणी भरले होते.  एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना होडी आणि दोर यांच्या मदतीने वाचवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या बचावकार्यात मदत केली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग सुरक्षित असल्याचे समजते आहे.

 

Web Title: Imd alert to uttarakhand heavy rain red alert monson in all india latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Uttarakhand
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
2

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?
3

Pune Rain: जुलैत ११९ वर्षांचा विक्रम मोडला, पण ऑगस्ट कोरडा! पुण्यात सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस?

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले
4

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.