Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

IMD Weather : भारतीय हवामान विभागाने देशातील 17 राज्यांना पावसाबाबत हाय अलर्ट दिला आहे. आयएमडीने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 24, 2026 | 07:58 PM
IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Follow Us
Follow Us:
  • तीन राज्यांना वादळाचा फटका
  • पूर्व भारतात पावसाचं रौद्र रूप
  • महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
 

भारतीय हवामान विभागाकडून (IMD Weather) 25 सप्टेंबर रोजी देशातील 17 राज्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह मच्छिमारांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या काळात तब्बल 85 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिले दोन आठवड्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. पण एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे, मान्सुन पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह देशातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.

तीन राज्यांना वादळाचा फटका

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, या वादळाचा मोठा फटका ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यांना बसणार असून येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच डोंगराळ भागात काही ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पूर्व भारतामध्ये पावसाचं रौद्र रूप पहायला मिळत आहे, त्यामुळे येथील लोकांना गरज असेल तरच बाहेर पडा असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणातील ‘ते’ रहस्य अखेर उलगडले; SBI कर्मचाऱ्याने…

या राज्यांना हाय अलर्ट

आयएमडीच्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 17 राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात देखील 25 सप्टेंबरला काही ठिकाणी चांगला पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आयएमडीच्या मते, पुढील 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू शकतो.
या पार्श्वभूमीवर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

Web Title: Imd weather high alert for rain in 17 states big warning for maharashtra also

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • Weather

संबंधित बातम्या

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय
1

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद
2

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
3

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.