लैंगिक छळानंतर एका विद्यार्थिनीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात या विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तिने तिच्या कॉलेजच्या एका वरिष्ठ प्राध्यापकावर गंभीर आरोप केले होते.
ओडिशातील जगप्रसिद्ध श्रीजगन्नाथ रथ यात्रेतून धक्कादायक बातमी आहे. रथ यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी पुरी शहरात चेंगराचेंगरी झाली असून ६०० हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
ओडीशा राज्यातील गोपालपूर या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करण्याचा दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
एका मादी ऑलिव्ह रिडले कासवाने ओडिशामधून महाराष्ट्रातील गुहागर बीचपर्यंत ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. आतापर्यंत वैज्ञानिकांची जी समज होती, ती या ऑलिव्ह रिडले चुकीची ठरवली आहे.
मयूरभंजमधील जशीपूर, सुरियागुडा आणि बदामपहार येथे प्रारंभिक सर्वेक्षण केले जात आहे.देवगडच्या जलाधीही भागात तांबे आणि सोन्याचा शोध सुरू आहे आणि लवकरच निकाल अपेक्षित आहेत.
बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) गंजाम जिल्ह्यातील त्यांच्या पारंपरिक हिंजिली तसेच पश्चिमेकडील बोलंगीर जिल्ह्यातील कांताबंजी या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.
शेकडो लोकांच्या डोळ्यांसमोर भरदिवसा झालेला हा खून. ज्या खूनातील आरोपी योगायोगाने रंगेहाथ पकडला गेला. केवळ ओडिशाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या हत्येने. पोलीस आता शौचालयाच्या मागे बांधलेल्या सेप्टिक…
60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दासने त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर…