Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Pakistan War Live: ‘हा’ व्यक्ती पाकिस्तानला भारतापासून वाचवणार? भेदरलेल्या पाकमध्ये काय सुरू? वाचा…

भारताने हवाई दल, नौदल आणि लष्कर तीनही दलांनी पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2025 | 08:11 PM
India Vs Pakistan War Live: ‘हा’ व्यक्ती पाकिस्तानला भारतापासून वाचवणार? भेदरलेल्या पाकमध्ये काय सुरू? वाचा…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. काल पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक देखील केला. भारतीय नौदल, हवाई दल, वायुसेनेने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला चढवला. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची स्थिती खराब केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान मैदानात उतरले असल्याचे समजते आहे.

भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मैदानात उरतल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नावज शरीफ हे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ आहेत. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या काही बैठकांमध्ये सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे. नवाज शरीफ यांचे भरतासोबत चांगले संबंध आहेत. भारत आणि पाकिस्तान यांचे सबंध चांगले व्हावेत अशी त्यांची देखील इच्छा असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नवाज शरीफ हे पाकिस्तानला वाचवणार का हे पहावे लागणार आहे.

अमृतसर प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे निर्देश

 

भारतीय नौदल, लष्कर आणि वायुसेनेने पाकिस्तानवर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतने कराची बंदरावर हल्ला केला. पाकिस्तानने अमृतसर, जम्मू काश्मीर, राजस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. दरम्यान देशभरात मॉक ड्रिलचा आणि ब्लॅकआउटचा सराव करण्यात आला आहे. त्यानंतर आता भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर अमृतसर प्रशासनाने काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. अमृतसरमध्ये या पुढे कोणतेही मॉक ड्रिल केले जाणार नाही असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र आता सायरन वाजवण्यात आला तर, तर तो थेट हल्ल्याची माहिती दर्शवेल. या प्रकारचा सायरन वाजल्यास त्वरित ब्लॅकआउट करणे अनिवार्य असेल. हल्ल्याच्या वेळेस जे निर्देश देण्यात येतील त्याचे कटकोरपणे पालन करावे लागेल असे स्पष्ट निर्देश अमृतसर प्रशासनाने दिले आहेत.

सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई

भारताने हवाई दल, नौदल आणि लष्कर तीनही दलांनी पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बीएसएफचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. भारत पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच 7 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नांत होते. सात दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र आधीपासूनच सीमेवर तैनात आणि सजग असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी या 7 ही घुसखोरांना कंठस्नान घातले आहे.

India Vs Pakistan War Live: सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई; 7 दहशतवाद्यांचा खात्मा

इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले

पाकिस्तानने काल  दिवसभरात जम्मू एअरपोर्टवर मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर  राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर या शहरात भारताने मोठे हल्ले केले आहेत. तर आता भारतीय हवाई दलाचे तेजस, सुखोई ही लढाऊ विमाने सीमेवर घिरट्या घालत आहेत. कुपवाडा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे.

 

Web Title: India vs pakistan war live today news chances to nawaz sharif save pak against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
2

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान
3

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?
4

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.