पाकिस्तानात राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे हजारो समर्थक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे शाहबाज सरकारची घाबरगुंडी उडालेली आहे. भितीने सरकारने पीटीआयच्या नेत्यांवर बंदी घातली आहे.
Pakistan S-400 Theft : ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या हवाई संरक्षण नेटवर्कचा 70 टक्क्यांहून अधिक भाग नष्ट झाला. पाकिस्तानने चिनी हवाई संरक्षण प्रणाली, HQ-9B वापरली.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अनेक वेळा शरीफ सोशल मीडियावर ट्रोल झाले आहे. खालील क्षणांमुळे ते हास्याचे पात्र बनले आहे.
Pakistan Politics : पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सत्तेसाठी लष्कर आणि लोकशाहीवादी नेत्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. आतापर्यंत लष्कराने अनेक नेत्यांना देशासाठी धोकादायक ठरवले आहे. जाणून घ्या कोणते नेते?
Asim Munir Visa Ban : अमेरिकेतील 49 कायदेकर्त्यांनी मार्को रुबियो यांना पत्र लिहून पाकिस्तानकडे लक्ष वेधले आहे. त्यांचे म्हणणे आहे की असीम मुनीर पाकिस्तानात हुकूमशहा बनण्याच्या तयारीत आहेत.
Asim Munir : मे 2025 मध्ये बिलाल बिन साकिब यांची शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. अवघ्या सहा महिन्यांनंतर बिलाल यांनी या पदाचा…
पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानचे लष्कप्रमुख मुनीर यांच्या पदाचा कार्यकाळ संपला असून त्यांना पुन्हा नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान लंडन दौऱ्यावर असल्याने त्यांची नियुक्ती लांबली आहे.
पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी हे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करतात ते पाहून हैराण झाले आहेत. त्यांनी त्यांच्या देशाच्या पंतप्रधानांवर तीव्र हल्ला चढवला आहे.
Asim Munir : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पाकिस्तानमध्ये मोठा अपमान झाला आहे. पाकिस्तानच्या एका खासदाराने त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीवरुन हा वाद झाला आहे.
Trump-Munir Meet : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कप्रमुख असीम मुनीर यांनी व्हाइट हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना एक खास भेट दिली आहे.
SP Vaid slams Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भारतविरोधी दाव्यांमुळे त्यांच्या भारतातून टीका केली जात आहे.
India' in UN on Pakistan's allegations : भारताने संयुक्तर राष्ट्रात पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. पुन्हा एकदा पाकिस्तान खोटेपणाचा पर्दाफाश करत दहशतवादाला पाठिंबा थांवण्याचे म्हटले आहे.
Shahbaz at UN : शाहबाज म्हणाले, 'काश्मिरी जनतेचा आत्मनिर्णयाचा मूलभूत अधिकार सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली निष्पक्ष यंत्रणेद्वारे तोडगा काढला पाहिजे, असे पाकिस्तानने सातत्याने म्हटले आहे.'
Pakistan Army: पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या चिनी JF-17 थंडर लढाऊ विमानांमधून किमान आठ LS-6 bomb टाकले. मुनीर सेनेच्या या कृतीला स्थानिक आमदारानेही विरोध केला आहे.
Pakistan News: लंडनमध्ये प्रवासी पाकिस्तानी नागरिकांना भेटताना शाहबाज शरीफ म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय भारत-पाकिस्तान संबंध सामान्य होऊ शकत नाहीत आणि 'काश्मिरींचे रक्त वाया जाणार नाही'.
संयुक्त राष्ट्रच्या महासभेचे 80 वे अधिवेशन 9 सप्टेंबर रोजी सुरू झाले. ही उच्चस्तरीय बैठक 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान चालेल. या बैठकीत ब्राझील पहिला वक्ता असेल, तर त्यानंतर अमेरिका महासभेला…
Pakistan Stand With Qatar : इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शाहबाज शरीफ यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी गाझामध्ये दोहाच्या मध्यस्थीच्या भूमिकेचे कौतुक केले आणि इस्रायलच्या कृती... असा इशारा दिला.
त्यांच्या सरकारच्या अपयश आणि भ्रष्टाचाराबद्दल, पाकिस्तानी जनतेने सांगितले की पूरसारख्या परिस्थितीसाठी येणाऱ्या पैशांपैकी 30% खर्च केला जातो आणि 70% सरकार स्वतःच ठेवते.
Phone Tapping in Pakistan : पाकिस्तानमध्ये सुमारे 40 लाख लोकांच्या मोबाईल फोनवर नजर ठेवली जात आहे. हे पाऊल अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात मानले जात आहे.